• Mon. Sep 23rd, 2024

Month: October 2023

  • Home
  • मुंबई-पुण्यासाठी विशेष गाड्या, आजपासून आरक्षण सुरू, पाहा टाइमटेबल…

मुंबई-पुण्यासाठी विशेष गाड्या, आजपासून आरक्षण सुरू, पाहा टाइमटेबल…

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : दसरा, दिवाळी, छटपूजा या सणांमुळे प्रवाशांची गर्दी होत असल्याने मध्य रेल्वेने नागपूरवरून मुंबई तसेच पुणे मार्गावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील…

सर्वसामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयातील सुविधांचा लाभ द्या – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाचा आढावा पुणे, दि. १३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा आढावा घेतला. सर्वसामान्य रुग्णाला शासकीय रुग्णालयातील सुविधांचा लाभ द्यावा; या संदर्भात दुर्लक्ष…

पाणीपुरवठा योजना कामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन, हर घर जल योजना आणि नळजोडणी कामांचा आढावा घेतला. पाणीपुरवठा योजना यशस्वी होण्याच्या दृष्टीने…

विद्युत पारेषण वाहिन्यांच्या कामांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १३: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पुणे जिल्हा व पुणे शहरामधील विद्युत पुरवठ्याच्या विविध योजना व इतर प्रश्नांबाबत महावितरण आणि महापारेषण…

वाघनखे पुढील वर्षीच भारतात; लंडन दौऱ्यावरुन परतलेल्या मुनंगटीवारांची मटाला माहिती

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने लंडन येथील वस्तुसंग्रहालयात असलेली व अफजलखानाचा वध करण्यासाठी महाराजांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्यासाठी राज्य सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.…

आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्त्वाचा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. 13 : राज्यात येणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कालावधीत आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य यांचा समन्वय ठेवला जातो. याशिवाय लष्कर, नौदल, तटरक्षक दल, राज्य व राष्ट्रीय…

बळीराजाच्या जीवाला घोर! यंदाचा रब्बी हंगामही धोक्यात; फुलंब्री तालुक्यातील सर्व जलसाठे तहानलेले

गणेश जाधव, फुलंब्री : यंदा जुलै आणि सप्टेंबर महिन्यातच रिमझिम पाऊस झाला. जून आणि ऑगस्ट कोरडा गेला. आता ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा संपत आला. पण, कडक ऊन पडत आहे. त्यामुळे जमीन…

भिशी लावताना सावधान! नागपुरात ५ हजार जणांचे १ कोटी गायब, काय घडलं?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : भिसीच्या बहाण्याने सुमारे पाच हजार ग्राहकांना एक कोटीने गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी संकल्प सेल्स कॉर्पोरेशनचा संचालक सुनील सुखदेव मेश्राम व अन्य आरोपींविरुद्ध फसवुणकीसह विविध…

पुण्यात अजित पवारांचा बैठकींचा सपाटा, ससूनच्या डीनसोबत बैठक, त्या माजी नगरसेविकेला भेट नाकारली

पुणे : पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रमथच पुणे जिल्हा आढावा बैठकीला सुरवात केली आहे. पुणे शहर तसेच जिल्हा मध्ये सुरू असलेल्या कारभाराबाबत आज आढावा बैठक असणार आहे.…

अध्यक्षाच्या नावाने बिल्डरच्या अकाउंटंटला फसवलं, ६६ लाखांचा गंडा, चोरटे कसे अडकले जाळ्यात?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘कंपनीचा अध्यक्ष बोलत आहे, पाठवलेला संदेश पाहा,’ असा व्हॉट्सअॅप कॉल त्याच कंपनीच्या लेखापालाला (अकाउंटंट) आला. व्हॉट्सअॅपवरील संदेशात अध्यक्षाचे छायाचित्र असल्याने त्याची खात्री झाली. ‘खात्यावर त्वरित…

You missed