• Mon. Sep 23rd, 2024

Month: October 2023

  • Home
  • Bhandara News: साडेचार कोटींचा धान घोटाळा उघड; भंडाऱ्यातील ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhandara News: साडेचार कोटींचा धान घोटाळा उघड; भंडाऱ्यातील ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhandara Paddy Scam : भंडाऱ्यात साडेचार कोटींचा धान घोटाळा उघड. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण?

Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Latest Marathi News Headlines : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

‘एमडी’ नाशिकबाहेरुनच! पोलिस आयुक्तालयाचा दावा, शहरातील तिन्ही प्रकरणांचा कसून तपास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) आणि साथीदारांमार्फत नाशिक शहरातील शिंदे गावात तयार होणारे एमडी (मॅफेड्रॉन) हे राज्यासह देशातील विविध भागात आणि विदेशांत विक्री होत असल्याची…

खळबळजनक! हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना धमकी; विरोधात निकाल दिल्याच्या रागातून कृत्य

म.टा.प्रतिनिधी, नागपूर : न्यायालयीन खटल्यात विरोधी निकाल दिल्यामुळे अमरावतीच्या एका व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील दोन न्यायमूर्तींना धमकीपत्र पाठविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली…

पुणे रेल्वे विभागांतील खासदारांची आज बैठक; रेल्वेसंबंधीच्या विविध प्रश्नांवर होणार चर्चा

Pune News : पुणे रेल्वे विभागात आज, शनिवारी पुणे व सोलापूर रेल्वे विभागांतील खासदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला १३ खासदार उपस्थित असणार आहे. कोणत्या विषयांवर होणार चर्चा?

…नाहीतर तुम्ही कारवाईला सामोरे जा, नंतर तक्रार नको, अजित पवार यांचा रोखठोक इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटील यासारखी प्रकरणे ससून रुग्णालयात होत असतील आणि त्यामुळे ससून रुग्णालयाची प्रतिमा ‘निगेटिव्ह’ होत असेल तर ते गंभीर आहे. ससूनची ‘निगेटिव्ह’ प्रतिमा खपवून…

शंका विचारल्याचा राग, शिक्षिकेने विद्यार्थ्यांना रॉडने बेदम मारलं, डोंबिवलीतील घटना

डोंबिवली: वर्गात शिकवलेले समजत नसल्याने शिक्षकांना डाऊट विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क रॉडने शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेकडील जोंधळे शाळेत घडली. पाचवीच्या वर्गातील अ आणि ब तुकडीच्या विद्यार्थ्यांना या शिक्षिकेने मारहाण…

आई नातेवाईकांकडे-वडील शेतात, भावाला दुकानावर पाठवलं; मुलीने घरात नको ते केलं…

जळगाव: लहान भावाला दुकानावर वस्तू घेण्यासाठी पाठवून जळगाव शहरातील विठ्ठलपेठ परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी (दि.१३) दुपारी अडीच वाजता समोर…

शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे का? उदयनराजेंनी दिलं ‘मनातलं’ उत्तर

सातारा: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातील वादावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले. त्यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी विविध मुद्द्यांवर आपले मत…

वडिलांना मारल्याचा राग, बदला घ्यायचं ठरवलं, टोळक्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, नाशिक हादरलं

नाशिकः नाशिक पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले असून शहरातील पंचवटी परीसरात असलेल्या मखमलाबाद नाका येथे कुसुमाग्रज उद्यानाजवळ एका युवकावर पूर्ववैमनस्यातून टोळक्याने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सागर विष्णू शिंदे (वय २८,…

You missed