• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • PM मोदींसमोर शक्तिप्रदर्शनासाठी विखेंची तयारी; शिर्डीत लाखाची गर्दी जमवणार, असे आहे नियोजन

    PM मोदींसमोर शक्तिप्रदर्शनासाठी विखेंची तयारी; शिर्डीत लाखाची गर्दी जमवणार, असे आहे नियोजन

    अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा शिर्डीला येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या मोदींच्या या दौऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

    महिलांसाठी जननी सुरक्षा व जननी‍ शिशु सुरक्षा योजना

    ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यू व अर्भक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी जननी सुरक्षा योजना राबविण्यात…

    कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र

    राज्यातील प्रत्येक नोकरी इच्छूक उमेदवाराला रोजगार मिळवून देणे, युवक-युवती, महिला, विद्यार्थी यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, नवनवीन संकल्पनांना जन्म देणाऱ्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि चालना देणे, उद्योगांमधील बदलत्या तंत्रज्ञानास अनुसरून आयटीआयमधील अभ्यासक्रमांचे…

    मास्क वापरण्यासंदर्भात आवाहन केलं नाही, मुंबई महापालिकेनं दिलं स्पष्टीकरण नेमकं काय घडलं?

    मुंबई : हवा प्रदूषणाच्या अनुषंगाने मास्कसंदर्भात प्रसारित झालेल्या वृत्तांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं स्पष्टीकरण दिलं आहे. वातावरण बदलांमुळे बृहन्मुंबईसह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर सध्या विपरित परिणाम आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमध्ये…

    जालन्यातील तरुणाचं मुंबईत धक्कादायक पाऊल; मराठा आरक्षणासाठी संपवलं जीवन, चिठ्ठीही लिहिली!

    मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आरक्षणाचा लढा अधिक व्यापक झाला असून राज्यभरात या आंदोलनाचं लोण पसरलं आहे. मराठा आरक्षणप्रश्नी उपोषण करत असताना मनोज जरांगे…

    रश्मी ठाकरे येताच फॅन-कूलर बंद होणं नियतीचा खेळ, नितेश राणेंनी सांगितला २००४ मधला किस्सा

    सिंधुदुर्ग : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला भेट दिली. यावेळी रश्मी ठाकरे देवीच्या मंडपात शिरताच पंखे,…

    कल्याणमध्ये भाजप आमदाराच्या लेकाची राजकारणात एन्ट्री, वैभव गायकवाडांच्या उमेदवारीची चर्चा

    कल्याण : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गणपत गायकवाड याची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर कल्याण पूर्वेला जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. वैभव…

    रात्री तरुणासोबत बोलत असल्याचा संशय, काकाचा मध्यरात्री पुतणीवर कुऱ्हाडीने वार; अहमदनगर हादरलं

    अहमदनगर : रात्रीच्या सुमारास बाहेरील तरुणासोबत बोलत असल्याचा राग येऊन काकानेच आपल्या विवाहित पुतणीला संपवलं. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी भागात घडली…

    एकनाथ खडसेंना मोठा धक्का: कुटुंबियांना तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

    जळगाव : मुक्ताईनगर येथे बेकायदेशीर पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे , त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्यासह सहा शेतजमीन मालकांना तब्बल १३७ कोटी…

    रब्बीचे उत्पादन घटणार! बुलढाण्यात जलाशयातील स्थिती चिंताजनक, कृषितज्ज्ञांनी वर्तविला धोका

    गजानन धांडे, बुलढाणा : पावसाच्या लहरीपणाचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात दिसून येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलशयातील स्थिती चिंताजनक असल्याने त्याचा फटका रब्बीच्या हंगामाला जाणवणार आहे. कृषी विभागाने नियोजन केलेले असले…

    You missed