मी पुन्हा येईनच्या व्हिडिओनंतर ‘भावी मुख्यमंत्री फक्त अजित पवार’, पुण्यात झळकले बॅनर, कुणी लावले?
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन असा संवाद असलेला व्हिडिओ काल महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या एक्स (ट्विटर) वर पोस्ट करण्यात आला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री…
माळेगाव साखर कारखान्यातील कार्यक्रमाला मराठा आंदोलकांची हजेरी, अजित पवारांचा मोठा निर्णय…
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम पार पडणार होता. मात्र, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय पक्षाने कार्यक्रमानां उपस्थित राहू नये, असे…
राजधानीत महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
नवी दिल्ली, 28: महर्षी वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंह यांनी महर्षी…
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रम जाहीर
ठाणे, दि.28(जिमाका) :- मा. भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार दि. ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये मा. भारत…
कुपवाड शहरातील विकास कामांना अधिकचा निधी देऊ – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 28 (जि. मा. का.) :- कुपवाड शहरातील विकास कामांना अधिकचा निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी कुपवाड येथील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी दिली.…
महर्षी वाल्मिकी यांची जयंती मंत्रालयात साजरी
मुंबई, दि. २८ : महर्षी वाल्मिकी यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व…
मोकळ्या श्वासासाठी सूचना जारी, राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वाची पावले, बांधकामासाठी विशेष सूचना
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील प्रदूषणावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर राज्यातही प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी पावले टाकण्यात आली आहेत. मुंबई वगळता इतर शहरे, ग्रामीण भागासाठी पर्यावरण…
लातूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, मराठा आंदोलकांनी रविकांत तुपकरांची बैठक उधळली, जागेवरुन उठवलं
लातूर: राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असून त्याची थेट झळ राजकीय नेत्यांना बसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तेव्हापासूनच मराठा संघटनांकडून…
मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजितदादांचा निर्णय, माळेगाव कारखान्याचा कार्यक्रम रद्द
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता. मात्र मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या कार्यक्रमाला कोणत्याही राजकीय व्यक्तीने उपस्थित राहण्यावर…
हफ्ता मागणाऱ्या गुन्हेगाराला फळ विक्रेत्याने भररस्त्यात संपवलं, बातमी कळताच इतरांनी पेढे वाटले
अकोला: अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना दिसत आहे. कारण, रस्त्यावरील भाजीपाला तसेच फ्रुट विक्रेत्यांकडून हफ्ता मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चाकू भोकसून संपवल्याची घटना घडली आहे.…