Kaas : कास पठारावरील फुलांचा हंगाम संपला पण कोट्यवधी रुपये जमा, यंदा लाखभर पर्यटकांची भेट
सातारा : जागतिक वारसा स्थान असलेल्या कास पठारावर यंदा निसर्गकृपा चांगली झाल्याने गतवर्षी पेक्षा जास्त फुले बहरली होती. पर्यटकांची संख्या ही दुप्पट झाल्याने कासवर यंदा फुलांबरोबरच पर्यटकांचाही चांगला बहर पाहावयास…
ठाणे आणि कल्याण लोकसभेची जागा कुणाच्या वाट्याला जाणार? चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन पक्षांची नावं घेतली, म्हणाले…
कल्याण: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा संपर्क अभियान या कार्यक्रमासाठी शनिवारी संध्याकाळी कल्याण पश्चिमेत आले असून रविवारी डोंबिवली कल्याण पूर्व उल्हासनगर येथे जाणार आहेत. गेल्या काही…
बहिणीसह भाच्याला लोखंडी रॉडने मारहाण; महिलेचा दुर्दैवी मृत्यू, भावाच्या कृत्यानं परिसरात खळबळ
ठाणे: भावाने मोठ्या बहिणीची लोखंडी रॉडने मारहाण करुन हत्या केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी ठाण्यातील कोकणीपाडा परिसरात घडला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची…
राज्यात नेत्यांना गावबंदी; मराठा समाजाच्या आंदोलकांची दादा भुसेंना भीती? बैठकीकडे फिरवली पाठ
धुळे: मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण जाहीर केले जात नाही तो पर्यंत आमदार, खासदार, मंत्री यांना प्रवेश बंदी करण्यात येईल, असे मराठा समाजाने जाहीर केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या…
सोलापुरातील MIDCतील कंपनी ड्रग्जचा अड्डा, मुंबई पोलिसांसह अन्य दोन जिल्ह्यांच्या पोलिसांची कारवाई
सोलापूर : सोलापूर शहरालगत असलेली चिंचोळी एमआयडीसी ड्रग्ज अड्डा झाली आहे. मुंबई पोलिसांची कारवाई झाल्यानंतर सोलापूर पोलिसांनी व आता नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत ड्रग्ज फॅक्टऱ्या उध्वस्त केल्या आहेत. ड्रग्जच्या…
OBC आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरु,रामदास तडसांचा इशारा; जरांगेंबद्दल मोठं वक्तव्य
नागपूर : मनोज जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे सरकारवर दबाव वाढवत आहेत…
Pune Crime: पुणे पोलिसांची धडक कारवाई, १४ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे ऑक्टोबर २०२३ पर्यंत ४०९ प्रकारच्या कारवाईत ९ हजार ३५५ किलो ६८…
डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत
पुणे, दि २८ : डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईतील महापे येथे स्थापित होणार असून यामुळे २० हजार कोटींची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार मिळेल.…
लोकसेवेची पवित्र संधी म्हणून मिळालेल्या नोकरीकडे पहा – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
▪ ५१ हजारांपेक्षा अधिक युवकांना शासकीय सेवेतील नियुक्तीपत्र बहाल ▪ देशभरात ३७ ठिकाणी रोजगार मेळावे; यात नांदेडचा समावेश नांदेड (जिमाका) दि. 28 :- दीड वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 10 लाख…
स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याबाबत पुणे शहरात चांगले कार्य – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे, दि. 28: महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातल्या उत्तम कार्यपद्धती राबविण्यात पुणे शहराचा समावेश होईल असे काम इथे झाले आहे. शहर स्वच्छता आदींच्या अनुषंगाने गुणवत्ता जाणीव तळागाळात निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून…