विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य – महासंवाद
मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व…
क्रेडिट कार्डसाठी कॉल येतोय? सावधान, नेरुळच्या वकिलाने गमावले ९ लाख, सायबरचोरांचा नवा फंडा
म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई: एका सायबरचोराने बँकेचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या बहाण्याने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका वकिलाकडून ओटीपी घेऊन त्याद्वारे अमेझॉन व रिलायन्स कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून…
मोबाइल हरवलाय? पोलिस ठाण्यात न जाता करा तक्रार नि मोबाइलही ब्लॉक, कसे ते वाचा
मुंबई : सीईआयआर प्रणालीमुळे मोबाइल शोधणे सोपे झाले असले, तरी याबाबत तक्रार कशी करावी, पोलिस ठाण्यात जावेच लागणार का, आपण आपला मोबाइल ब्लॉक करू शकतो का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना…
पेंच व्याघ्रप्रकल्पाचा राष्ट्रीय सन्मान; ‘या’ कामांबद्दल प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार मिळाला
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्र पेंच व्याघ्रप्रकल्पातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी केलेल्या कामांबद्दल पेंच व्याघ्रप्रकल्पाला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार मिळाला आहे. प्रत्यक्ष जंगलात संघर्षाची परिस्थिती हाताळण्यासाठी जलद प्रतिसाद देण्याच्या कामाबद्दल…
मराठवाड्याचा पाणीप्रश्न पेटणार; येत्या १३ ऑक्टोबरला पाणी परिषद करणार उपोषण
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेतर्फे १३ ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी दहा वाजता मराठवाडा विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.पाणी परिषदेच्या…
हे खरंय का? धादांत खोटं आहे! फडणवीसांचा ताजा व्हिडिओ दाखवत टोलवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई : मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर १ ऑक्टोबरपासून दरवाढ करण्यात आल्यानंतर टोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण करत टोल दरवाढीला विरोध केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष…
Mumbai Metro 3 : आठ किमी लांबीच्या भुयारी मार्गाची चाचणी फत्ते, ग्रँड ओपनिंगचा मुहूर्तही ठरला
मुंबई : बहुप्रतीक्षित मेट्रो ३ भूमिगत कॉरिडॉरची पहिली लांब पल्ल्याची चाचणी रविवारी पार पडली. मेट्रो ट्रेनने एमआयडीसी ते विद्यानगरी या ८ किलोमीटर मार्गावरील सहा स्थानकं पार केली. त्यानंतर सीप्झ स्टेशनवर…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
भाजपविरोधात इंडिया आघाडीचा भविष्यात मोठा प्लॅन, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून उद्देश स्पष्ट भारतीय जनता पक्षाबाबत हेच ‘इंडिया आघाडी’चा एकमेव उद्देश आहे. त्यासाठी आम्ही एकत्रित लढणार असून, गुणवत्तेनुसारच जागावाटप केले जाईल, असे काँग्रेसचे…
पूनम महाजनांच्या मतदारसंघातील नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी, उद्धव ठाकरेंचं बळ वाढलं
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेकडे ओढा असलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या…
ड्रग्ज म्हणजे नेमकं काय? कोणत्या अंमली पदार्थांचं सेवन अधिक? लक्षणं आणि दुष्परिणाम जाणून घ्या सविस्तर
नाशिक : ज्या पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीला गुंगी, सुस्ती, नशा किंवा धुंदी येते, त्यांना मादक किंवा अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज म्हणतात. त्यामध्ये मॉर्फिन, हेरॉइन, कोकेन, मॅफेड्रॉन, ब्राऊन शुगर यासह भांग, गांजा,…