पारंपरिक कारागिरांच्या उत्पादनांना आधार देणारी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना
अवजारे व साधने यांचा वापर करून तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री…
अज्ञात दुचाकीवरून आले; रॉडने हल्ला करत जिवंत जाळलं, शिक्षकाचा दुर्दैवी अंत, कारण काय?
वाशिम: मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथे जि. प. शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक दिलीप सोनवणे यांना मालेगाव-आमखेडा रोडवर कोल्ही गावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात इसमांनी रॉडने मारून आणि पेट्रोल टाकून जिवंत…
राष्ट्रीय आयुष मिशनची क्षेत्रीय आढावा बैठक
मुंबई, दि. ९ : सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०३० पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी…
अन्न व औषध प्रशासन विभागाचा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. ९ : अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज मंत्रालयात घेतला. विभागातील प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश मंत्री श्री. आत्राम यांनी…
परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
मुंबई, दि. ९ : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची आज बैठक झाली. या बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकासाच्या २८६.६८ कोटी…
विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य – महासंवाद
मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व…
जनरल मोटर्सप्रश्नी MIDC बंद करण्यापेक्षा मंत्र्यांना जाब विचारा,जयंत पाटलांचा शेळकेंना सल्ला
पुणे : महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असं म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला…
तरुणी पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत सुटली; नागरिकांची जीव वाचण्यासाठी धडपड, नेमकं काय घडलं?
अकोला: १९ वर्षीय तरुणी पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत सुटली. ग्रामस्थांनी लागलीच तिच्याकडे धाव घेत तिला अडवले आणि आग विझवली. तातडीने उपचारार्थ तिला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु…
इंदोर भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरपर्यंत धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, जाणून घ्या
नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर येथून इंदोरला जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती समोर येत आहे. त्याअंतर्गत सोमवारपासून वंदे भारत ट्रेन मध्य प्रदेशातील औद्योगिक शहर इंदोर आणि संतनगरी दरम्यान धावणार आहे. याबाबत रेल्वेने…
बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला (वय ९१ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी वास्तुविशारद शबनम पूनावाला आणि नात…