• Thu. Jul 2nd, 2026

    Month: September 2023

    • Home
    • कॉपी बहाद्दरांना दणका; ‘स्वारातीम’मध्ये १ हजार २७० विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्याचा निर्णय

    कॉपी बहाद्दरांना दणका; ‘स्वारातीम’मध्ये १ हजार २७० विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्याचा निर्णय

    नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२३ परीक्षेमध्ये कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे. चार विद्याशाखांमध्ये एकूण एक हजार ७२० विद्यार्थ्यांवर सर्व संपादणूक रद्द (डब्लूपीसी-व्होल परफॉर्मन्स कॅन्सल)…

    राष्ट्रवादीचे विदर्भातील सर्वात मोठे नेते कोण होते? अनिल देशमुख यांचा प्रफुल्ल पटेलांना सवाल

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील पहिल्या क्रमांकाचे नेते कोण? त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम केले, याचाच अर्थ ते अपयशी ठरले आहेत’, असा पलटवार शरद पवार गटाचे नेते,…

    ‘निजामकालीन’ शब्दाचा कुणबी प्रमाणपत्रात अडथळा; जुने पुरावे उपलब्ध नसल्याने प्रशासनापुढे मोठा पेच

    छत्रपती संभाजीनगर : निजामकालीन कागदपत्रात कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र, निजामकालीन कागदपत्रे कुणाकडेही उपलब्ध नाहीत. परंपरागत शेती व्यवसायाची कागदपत्रे सादर…

    लिव्ह इनमध्ये राहताना विवाहित प्रेयसीसोबत वाद, प्रियकराने तिच्या बाळाला निर्घृणपणे संपवलं

    अमरावती : विवाहितेच्या प्रियकराने तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. अमरावती जिल्ह्यातील पोहराबंदी येथे हा प्रकार घडला. फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.दोन वर्षांच्या…

    शिंदे सरकारने मराठ्यांसाठी GR काढला, पण जरांगे पाटील ‘सरसकट’वर अडले; उपोषणाबाबत मोठी घोषणा!

    जालना : अंबड तालुक्यातील अंतरवाली येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या उपोषणाची धग वाढल्यानंतर शासन खडबडून जागं झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काल झालेल्या…

    आमचे आरक्षण मराठा समाजाला नको, कुणबी समाजाचा हुंकार, आक्रमक भूमिका, सरकारला इशारा

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्याने आता कुणबी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण नको,…

    १०५ आमदार असलेल्यांची परिस्थिती काय? त्यांच्या डोळ्यात फक्त… सतेज पाटलांनी डिवचलं

    कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेची आज वर्षपूर्ती होत आहे. एकीकडे वर्तमानपत्रात येणाऱ्या मथळ्यासाठी आग्रही असणाऱ्या भाजपच्या नेत्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अजूनही कळलेले नाहीत. भारतीय…

    राजकीय नेत्यांना गावबंदी, निवडणुकांवर बहिष्कार,मराठा आरक्षणासाठी सांगलीतील गावकऱ्यांचं ठरलं

    स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला झाल्यानं राज्यभर संतापाचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध भागातील मराठा…

    बारामतीनंतर पुण्यात दादागिरी, अजित पवार ताकद दाखवणार, काकांवर भारी पडण्यासाठी प्लॅनिंग

    पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट सोबत घेऊन शिवसेना-भाजपला साथ देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे.…

    आईपासून वेगळे झालेल्या दोन बछड्यांचा मृत्यू; एकावर उपचार सुरू

    चंद्रपूर: वाघांच्या जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपुरातून धक्कादायक घटना पुढे आली आहे. वाघाच्या दोन बछड्यांचा मृतदेह आढळून आला. तर एका अशक्त बछड्याला वन विभागाने पिंजऱ्यात आईपासून वेगळे झालेल्या दोन बछड्यांचा…

    You missed