• Fri. Jul 3rd, 2026

    Month: September 2023

    • Home
    • खोतकरांनी आणलेला सरकारी लिफाफा फुटला पण निराशाच झाली, मनोज जरांगे उपोषण सुरुच ठेवणार

    खोतकरांनी आणलेला सरकारी लिफाफा फुटला पण निराशाच झाली, मनोज जरांगे उपोषण सुरुच ठेवणार

    जालना: मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामशाहीतील कुणबी नोंदी दाखवण्याची सक्ती न करता त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत, ही आमची मागणी होती. त्यासाठी आम्ही राज्य सरकारने ७ सप्टेंबरला काढलेल्या अधिसूचनेत (जीआर)…

    Palghar News: चिंचपाडा एसटीला भीषण अपघात; ४७ विद्यार्थ्यांसह ८ प्रवासी जखमी

    म. टा. वृत्तसेवा, वाडा : ट्रक आणि भरधाव एसटी बसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात जवळपास ४० प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चिंचपाडा येथून वाड्याच्या दिशेने येणाऱ्या…

    शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे, दि. 9: विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न पिढी घडविणे ही काळाची गरज असून शिक्षक आणि पालकांनी…

    कवठेमहांकाळ एस.टी. आगारात १८ एस.टी. बसेसचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

    सांगली दि. 9 (जि.मा. का.):- सामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महत्त्वाचा घटक आहे. प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी कवठेमहांकाळ आगारासाठी नवीन 18 एस.टी.बसेस देण्यात…

    चालत्या रिक्षातून दागिने चोरीला, पोलिसांनी १०० सीसीटीव्ही तपासून पोलीस चोरट्यापर्यंत पोहोचले

    नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत चालत्या ऑटोमधून चोरट्याने एका महिला प्रवाशाचे २,७५,००० रुपयांचे दागिने चोरून नेले. महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शोध सुरू केला. ऑटोमधून महिलांचे दागिने…

    सुधीर मोरेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला पकडण्यासाठी पोलिसांच्या हालचाली, दुबई कनेक्शन हेरलं

    मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. माजी आमदाराची कन्या असलेल्या नीलिमा चव्हाण-सावंत या महिलेने सुधीर मोरे यांना आत्महत्येसाठी…

    दुष्काळी सिन्नरला ‘सुजलाम् सुफलाम्’चे वेध; दमणगंगा-देव नदीजोड प्रकल्पाचा अंतिम अहवाल सादर

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सिन्नर तालुक्यात साकारणाऱ्या ५.६ टीएमसी क्षमतेच्या दमणगंगा-वैतरणा-कडवा-देव या नदीजोड प्रकल्पाचा अंतिम प्रकल्प अहवाल नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने राज्य सरकारला सादर केला आहे. त्यामुळे दुष्काळी सिन्नर…

    सावधान! ऑनलाइन टास्कच्या नादात हातचे गमवाल; ८ महिन्यांत पुण्यात फसवणुकीच्या घटनांत वाढ

    पुणे : ‘ऑनलाइन टास्क’द्वारे पैसे कमवा, अशा आशयाचा संदेश किंवा कॉल आल्यास सावधान! समाजमाध्यमांतील जाहिराती किंवा चित्रफितींना लाइक मिळवून देण्याच्या कामाच्या बदल्यात भरघोस पैसे देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी आठ महिन्यांत…

    मस्तच! स्वच्छ हवा सर्वेक्षणात नाशिक देशात एकविसावे, तर ‘या’ शहराचा नंबर पहिला

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयातर्फे स्वच्छ हवा सर्वेक्षणाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ‘स्वच्छ व सुंदर शहर’ अशी बिरुदावली मिळवणाऱ्या नाशिकने…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    पुण्यातील बैठकांच्या राजकारणात आता तानाजी सावंतांची उडी पुणे – आज महापालिका आयुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख , क्षेत्रीय अधिकाऱ्यांची घेतली बैठक, पुणे शहरात मेट्रोसाठी पार्किंगची सुविधा करण्याची सावंतांची सूचना, मात्र…

    You missed