• Thu. Mar 12th, 2026
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    पुण्यातील बैठकांच्या राजकारणात आता तानाजी सावंतांची उडी

    पुणे – आज महापालिका आयुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख , क्षेत्रीय अधिकाऱ्यांची घेतली बैठक, पुणे शहरात मेट्रोसाठी पार्किंगची सुविधा करण्याची सावंतांची सूचना, मात्र आरोग्य खात्याच्या प्रमुखांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा, अजित पवार बैठका घेत असल्यानं चंद्रकांत पाटील नाराज असल्याच्या चर्चा असतानाचं आज तानाजी सावंतांनी बैठक घेतल्यानं चर्चांना उधाण

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed