मोठी बातमी : कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे याची येरवडा जेलमध्ये आत्महत्या
पुणे : राज्याला हादरवून टाकणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आपलं जीवन संपवलं. आज पहाटे गळफास घेऊन त्याने आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला. सुमारे…
आदिवासी बांधवांना लागणारी विविध ओळखपत्रे आणि दाखल्यांचा खर्च शासन करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार : दिनांक १० सप्टेंबर २०२३ (जिमाका वृत्त ) आदिवासी बांधवांसाठी शासनाने विविध कल्याणकारी योजनांची आखणी केली आहे, या योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध प्रकारचे दाखले, ओळखपत्रे त्यांच्याकडे असणे अनिवार्य असते.…
शिवसेनचे कोणते आमदार अपात्र होणार? दिलासा कुणाला, झटका कुणाला? नार्वेकरांकडे लक्ष
म.टा. प्रतिनिधी, मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात येत्या गुरुवारपासून (१४ सप्टेंबर) सुनावणी सुरू होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली असून शिंदे यांच्या पक्षाच्या…
‘आयएनएस शंकुश’चे आयुर्मान २० वर्षांनी वाढणार; माझगाव डॉकमध्ये दुरुस्तीचे काम सुरु
मुंबई : भारतीय नौदलाच्या ताफ्यात ३७ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या पाणबुडीचे आयुर्मान आणखी २० वर्षांनी वाढवण्याचा महत्त्वाचा प्रकल्प माझगाव डॉकने हाती घेतला आहे. ‘आयएनएस शिशुमार’ श्रेणीतील ही ‘आयएनएस शंकुश’ पाणबुडी असून…
उपसरपंचाचे घरासमोरुन अपहरण, मुलाचा गावच्या सरपंचावर आरोप, नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सरपंचा विरोधात आलेला अविश्वास प्रस्ताव टाळण्यासाठी गावाच्या उपसरपंचाला काही जणांनी घरासमोरून अपहरण करून नेल्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात शिवूर पोलिस…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
सातारा – शिवनेरी गोविंदा पथकास २,२२, २२२ रुपयांचं बक्षीस गोकुळाष्टमीनिमित्त छत्रपती उदयनराजे मित्र समूहाने आयोजित छत्रपती दहीहंडी महोत्सवाची दहीहंडी सांगली जिल्ह्यातील तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने फोडली, खासदार उदयनराजे भोसले यांच्या…
अनिलबाबूंनी सोसले, मी मात्र भोगेन; विजय वडेट्टीवारांचं बेधडक वक्तव्य, असं का म्हणाले?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘विद्यमान सरकारच्या विरोधात बोलणे हा गुन्हा ठरतो आहे. राजकारणाने हीन पातळी गाठली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्याच सूडातून तुरुंगवारी करावी लागली. सध्याचे वातावरण बघता…
नाशिककरांवर लोडशेडिंगची टांगती तलवार, शहरातील ‘या’ भागांत वीजपुरवठा अंशत: खंडित; जाणून घ्या…
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : महापारेषणच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे शनिवारी आणि रविवारी मनोरा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या काही भागांतील वीजपुरवठा अंशत: खंडित…
मृत्यूनंतरही वेदनांचे काटे टोचतात! स्मशानभूमीत नेलेला मृतदेह पुन्हा घरी आणला; नेमकं प्रकरण काय?
चंद्रपूर: स्मशानभूमीच्या वादातून अंत्यसंस्कारास विरोध केल्याने वृद्ध महिलेचा मृतदेह घरी परत घेऊन जाण्याची दुदैवी वेळ ओढवल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. या घटनेने जिल्हा हादरला आहे. ही घटना कोरपणा तालुक्यात येणाऱ्या…
अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरण गेलं हायकोर्टात, याचिका दाखल, कुणी आणि काय केली मागणी
हायलाइट्स: अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरण फौजदारी जनहित याचिका दाखल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी इथं एक सप्टेंबर २०२३…