• Mon. Sep 14th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

सातारा – शिवनेरी गोविंदा पथकास २,२२, २२२ रुपयांचं बक्षीस

गोकुळाष्टमीनिमित्त छत्रपती उदयनराजे मित्र समूहाने आयोजित छत्रपती दहीहंडी महोत्सवाची दहीहंडी सांगली जिल्ह्यातील तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने फोडली, खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विजेत्या शिवनेरी गोविंदा पथकास २ लाख २२ हजार २२२ रुपयाचे बक्षीस देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed