मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प; ४६ हजार कोटींहून अधिक विकास कामे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. 16 : – मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या…
मंत्रिमंडळ निर्णय
छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त…
‘काँग्रेसची सत्ता येऊ द्यात, फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे चक्की पिसिंग पिसिंग करायला लावू’
चंद्रपूर : महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना तुरूंगात टाकू आणि चक्की पिसायला लावू, असा इशारा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.…
मुलाप्रमाणे जपलेल्या बैलाचा मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा; जड अंतकरणाने दिला निरोप
कोल्हापूर: माणसांपेक्षा जनावर बरी अशी एक म्हण आहे. वर्षानुवर्ष आपल्यासोबत राहिलेले जनावर हे आपल्यासोबत तेवढेच प्रामाणिक असतात आणि प्रेम ही करत असतात. इतक्या वर्षात त्या जनावरांसोबत आपला लळा एवढा लागतो…
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ‘अशी’ असणार पर्यायी मार्ग आणि सुविधा केंद्रांची व्यवस्था
वर्षभर आस लागून राहिलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणातील नागरिकांची जय्यत तयारी सुरू आहे. तसेच घरोघरी येणाऱ्या पाहुण्यांचीही आतुरता लागून राहिली आहे. दर वर्षी न चुकता आपल्या कोकणातल्या घरी जाण्यासाठी मुंबई,…
मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर – प्रतिनिधी 46 हजार कोटींहून अधिक विकास कामे छत्रपती संभाजीनगरातील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकाभिमुख निर्णय मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प…
सिडकोला ६० कोटींचा गंडा, ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
नवी मुंबई : ठाकरे गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी सिडकोला ६० कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी शिरीष घरत यांच्यावर बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष घरत यांनी भूखंडावर…
पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण नको, मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक
नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यास पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा प्रखर इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. सकल मराठा समाजाने पत्रकार…
पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांचे कार्यालय, शरद पवार डाव टाकणार
पिंपरी : शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादीत देखील उभी फूट पाडून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत जात सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले.…
राज्यात पाच दिवस पावसाचे, IMD कडून ऑरेंजसह यलो अॅलर्ट जारी, कुठं पाऊस पडणार?
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून आगामी पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामानाचे इशारे दिले आहेत. राज्यात पुढील पाच दिवसात प्रामुख्यानं कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार…