• Thu. Nov 28th, 2024

    Month: September 2023

    • Home
    • एकवीरादेवी देवस्थान: हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय होता आदेश?

    एकवीरादेवी देवस्थान: हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय होता आदेश?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला येथील प्रसिद्ध एकवीरादेवी देवस्थानातील राजकीय साठमारीला चाप लावणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २४ ऑगस्टला दिल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात…

    वाघाच्या बछड्यांचं नामकरण, अजितदादांनी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी उचलताच मुनगंटीवार-शिंदेंनी…

    छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका, टोमणे-प्रतिटोमणे यांची मालिका सुरु आहे. विशेषत: ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई रंगताना दिसते. दोन्ही…

    ‘दत्तक नाशिक’चे काय झालं? काँग्रेसकडून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल

    Nashik News : जनतेशी संवाद साधण्यासाठी, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यभर जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे.

    वीज देयकाचा वेळेत भरणा न केल्यास किती दंड भरावा लागतो? जाणून घ्या काय आहे नियम

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वीज देयकाचा वेळेत भरणा न केल्यास तब्बल सव्वा टक्का दंड भरावा लागतो. अशाप्रकारे राज्यातील १३.८९ लाख ग्राहकांना विलंबामुळे दंडासह वीजदेयक भरणा करावा लागला आहे.…

    गिरीश महाजनांची मध्यस्थी फेल, धनगर आरक्षणासाठी चौंडीत १२ व्या दिवशीही उपोषण सुरुच

    अहमदनगर : औरंगाबाद येथे मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन हे चौंडी येथे गेल्या अकरा दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी व मध्यस्थी करण्यासाठी…

    Accident News: भरधाव अर्टिगा २०० फूट दरीत कोसळली, चिखलदऱ्यात भीषण अपघात; चौघांचा जागीच अंत

    Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Sep 2023, 11:20 am Follow Subscribe Amravati Accident News: अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले चिखलदरा येथे आज पहाटेच्या सुमारास…

    अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची नवी खेळी, ‘या’ तरुण नेत्यावर महत्त्वाची जबाबदारी

    पिंपरी : राष्ट्रवादी पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. पिंपरी चिंचवड हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात त्यांनी शहराचे नंदनवन केले. मात्र…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    भरधाव एसटी बसची ट्रकला धडक, गणेशभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; २० जण जखमी मुंबईकडून कोकणात राजापूरकडे जाणाऱ्या एका एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये सर्व गणेशभक्त होते. दरम्यान, अपघातात…

    Thane News: टांगती तलवार कायम, कल्याण-डोंबिवलीतील तब्बल १६८ इमारती धोकायदायक

    ठाणे : डोंबिवलीतील आयरे रोड येथील ४० वर्षे जुनी इमारत कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर, एक महिला जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. या घटनेनंतर कल्याण, डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर…

    नाशिकला कुपोषणाचा विळखा;अडीच हजार बालके कुपोषित, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: जिल्ह्यात कुपोषित बालकांची समोर आलेली आकडेवारी चिंताजनक आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४२३ बालके ही तीव्र कुपोषित आहेत तर २ हजार १७४ बालके मध्यम कुपोषित गटात आहेत. कुपोषित…

    You missed