भरधाव एसटी बसची ट्रकला धडक, गणेशभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; २० जण जखमी
मुंबईकडून कोकणात राजापूरकडे जाणाऱ्या एका एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये सर्व गणेशभक्त होते. दरम्यान, अपघातात २० जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.