• Tue. Jun 30th, 2026

    Month: September 2023

    • Home
    • जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करा – राज्यपाल रमेश बैस

    जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करा – राज्यपाल रमेश बैस

    वर्धा, दि. ३ (जिमाका) : पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणे काम करत असतात. कामाचा ताण असतांनाही ते कर्तव्यात कसूर करत नाही. त्यामुळे विभागाच्यावतीने त्यांच्यासाठी ‘मेडीटेशन’सारखे उपक्रम राबविण्यासोबतच जिल्ह्यातील…

    मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    बुलढाणा दि. ३: जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या…

    पुण्यातील प्रवाशांना मोठा दिलासा: PMP बसबाबत महत्त्वाचा निर्णय, काय फायदा होणार?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवडबरोबरच आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पास सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पीएमपीतून दिवभरात…

    सर्वसामान्यांच्या हितासाठी गतीने निर्णय घेणारे सरकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक राज्य शासनाने जनकल्याणाचे निर्णय घेतले बुलढाणा, दि. ३ : राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख निर्णय घेण्यात येत आहे.…

    शेतीचा विषय सोडवा मग लावणी करा; भावाने सांगताच पेटला वाद, आणला लोखंडी रॉड अन्…

    कल्याण: जमिनीचा वाद आधी सोडवा नंतर भात लावणी करा, असे म्हणताच चुलत भावंडामध्ये जोरदार राडा झाला. एकमेकांची डोकी फोडण्यापर्यत हा वाद गेला असून यात अशोक जाधव आणि कृष्णा जाधव हे…

    गुड न्यूज, राज्यात पावसाचं कमबॅक होणार, पुढील चार दिवस पाऊस कुठं बरसणार, जाणून घ्या

    मुंबई : भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील पावसाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा,…

    आम्ही उद्धव ठाकरे यांना मु्ख्यमंत्रिपद मागायला गेलो तेव्हा… प्रफुल पटेलांचा नवा गौप्यस्फोट

    नागपूर : ‘ज्या अडीच वर्षांसाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) भाजपशी काडीमोड घेतला, तीच मागणी आम्ही केली असता उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेते मौन होते’, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार…

    समाज व राष्ट्रहित साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे  – राज्यपाल रमेश बैस

    वर्धा, दि. ३ : देशाचे व्यापक सामाजिक, राष्ट्रहित साध्य करण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांचे मोठे योगदान राहिले आहे. देशाला जागतिकस्तरावर नेण्यासाठी यापुढे देखील या संस्था महत्त्वाचे योगदान देतील. नव्या शैक्षणिक धोरणाने…

    राष्ट्रवादीचे बॅनर अन् फोटो मनसे आमदारांचा; राजकारणात चर्चांना उधाण, कारण काय?

    कल्याण: मनसेचे आमदार राजू पाटील यांचा फोटो भाजपच्या बॅनर दिसल्याने कल्याण-डोबिवलीत बॅनरची चर्चा सुरु झाली होती. यातच आता कल्याण जवळील आडवली गावात राष्ट्रवादीच्या बॅनरवर आता मनसे आमदार राजू पाटील यांचा…

    मोठ्या साहेबांच्या निष्ठावंतांची पलटी; लहान साहेबांच्या चरणी लीन, मिळाली मोठी जबाबदारी

    चंद्रपूर: राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाची झळ थेट चंद्रपूरला येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर आम्ही मोठ्या साहेबांसोबतच राहू, असा दावा करणारे चंद्रपूरचे निष्ठावंतांनी पलटी मारली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष राजीव…

    You missed