आम्ही लाठीचार्जचे आदेश दिले हे जर कुणी सिद्ध केले तर तिघेही राजकारण सोडू : अजित पवार
मुंबई : जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश ‘वरून’ देण्यात आले, असा आरोप विरोधक वारंवार करत आहेत. विरोधकांनी हे जर सिद्ध केले तर आम्ही तिघेही राजकारणातून…
प्रफुल पटेल म्हणाले पक्ष चिन्ह आम्हालाच मिळणार, १९९९ ची गोष्ट सांगत रोहित पवारांचा पलटवार
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या कोर्टात असलेल्या प्रकरणावर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चिन्ह असलं काय आणि नसलं काय आमच्याकडे…
गोवारी प्रकरणासह मावळचा गोळीबाराचा दाखला, फडणवीसांचा शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांना सवाल
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सरकारकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी…
एक्सप्रेस गोळीबारातील आरोपी चेतनसिंहचा खटला जलदगतीने? आरोपपत्र तयार करण्याचे काम सुरु
मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) बडतर्फ कर्मचारी आरोपी चेतनसिंह याच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. तपास अंतिम टप्यात असून,…
इमारतीचा स्लॅब कोसळून भिवंडीत दोघींचा मृत्यू; ५ जण जखमी
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : भिवंडी शहरामध्ये पडझडीच्या घटना चालूच असून, शनिवारी मध्यरात्री येथील नवीन गौरीपाडा परिसरातील दोन मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून आठ महिन्यांच्या मुलीसह एका महिलेचा मृत्यू…
प्रकल्प ‘गॅस’वर; पुणे पालिकेच्या १० रुग्णालयांतील ऑक्सिजन प्रकल्प धूळ खात पडून
तेजस टवलारकर, पुणे : शहरातील महापालिका रुग्णालयांत ‘ऑक्सिजन’ची सुविधा उपलब्ध असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून नेहमीच करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात महापालिका रुग्णालयांमधील ‘ऑक्सिजन’चे प्रकल्प वापराविना धूळ खात पडले आहेत.वारजे येथील…
मोहिते Vs निंबाळकर संघर्षामुळे माढ्याची जागा धोक्यात; देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार?
सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते विरुद्ध निंबाळकर असा सुप्त संघर्ष सुरू आहे.भाजप मधील या सुप्त संघर्षाचा फटका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार…
Weather Forecast: पावसाबाबत IMD ची मोठी अपडेट, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे
पुणे: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याने येत्या ४८ तासांत राज्यात मान्सूनचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.IMD च्या हवामान…
लाठीमार करणाऱ्यांना मराठवाड्यात पाऊल ठेऊ द्यायचं नाही, राज ठाकरे कडाडले
जालना : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज जालन्याच्या अंबडमधील आंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. माझ्यापरीने शक्य तेवढी मदत करेन, मुख्यमंत्र्यांची भेट…
RSS कडून बैठकांचा धडाका, मोठे नेते लावणार हजेरी; विशेष अधिवेशनाआधी मास्टरस्ट्रोक
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय समन्वयक बैठक १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान पुण्यात होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक, सरकार्यवाह यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.…