Pune News: ढोलताशा पथकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘हे’ नियम पाळले नाही तर नोंदणी रद्द होणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीचा विलंब टाळण्यासाठी ढोलताशा पथकांकडून केवळ बेलबाग चौक, उंबऱ्या गणपती चौक आणि टिळक चौक या तीन चौकांतच जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटांपर्यंत वादनाचे…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
‘खाकी’च असुरक्षित; महिला पोलीस निरीक्षकावर पोलिस चौकीत हल्ला, पुण्यात खळबळ
म. टा. प्रतिनिधी, पुणे: मुंबईतील पोलिस दलाच्या फोर्स वन पथकातील पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस निरीक्षक महिलेला मारहाण केल्याची घटना नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) अभिरुची पोलिस चौकीच्या आवारात घडली. या…
बंद, मोर्चे अन् रास्तारोको; मराठा समाजबांधवांवरील लाठीहल्ल्याचे वऱ्हाडात पडसाद; सरकारविरुद्ध रोष
बुलढाणा : आंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधवांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद सोमवारी विदर्भात उमटले. मराठा समाजबांधवांकडून वऱ्हाडात सर्वत्र आंदोलने करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तहसीलवर काढलेल्या मोर्चादरम्यान एकाने पेट्रोलची बाटली…
भीतीपोटी सर्व विद्यार्थी घरी; नाराच्या आश्रमशाळेतील हत्येच्या घटनेनंतर पालकांमध्ये धास्ती
म. टा. वृत्तसेवा, वर्धा : कारंजा तालुक्यातील नारा येथील यादवराव केचे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे स्पष्ट होताच हादरलेल्या पालकांनी आपल्या मुलांना घरी परत नेण्यास सुरुवात केली. सोमवारपर्यंत आश्रमशाळेत सर्वच विद्यार्थी…
मराठा आंदोलनात दगडफेक नक्की कोणी केली? क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांचा धक्कादायक आरोप
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेला लाठीमार आणि नंतर झालेल्या गोंधळाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याने राज्य सरकारविरोधात…
मराठवाड्यातील मराठा समाजाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे संतप्त पडसाद उमटल्यानंतर समाजाच्या मागण्यांबाबत वेगाने निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. ‘मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या…
मराठवाड्यात कुणबी नाहीत का? आरक्षण लढ्याची ठिगणी तिकडेच का पडते? तुमच्या प्रश्नांची उत्तरे..
मुंबई : जालना जिल्ह्यातल्या अंबडमधलं अंतरवाली सराटी हे साडे चार हजार लोकसंख्येचं गाव.. गावात विविध जातीधर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. शिवजयंती जेवढ्या उत्साहाने साजरी होते तितकीच आंबेडकर जयंतीही मोठ्या धुमधडाक्यात…
आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला; बारामतीत धडकी भरवणारा मोर्चा, टार्गेटवर काका-पुतण्या
बारामती: जालन्यात झालेल्या घटनेचे पडसाद संपुर्ण राज्यात उमटत आहेत. दरम्यान बारामतीमध्येही याचे पडसाद पहायला मिळाले. या घटनेनंतर बारामतीत बंद पाळण्यात आला होता. आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनात आंदोलनाच्या निशाण्यावर…
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला अनर्थ; शाळेत जाण्यासाठी निघाल्या; मात्र वाटेतच नियतीनं साधला डाव
चंद्रपूर: उद्या (मंगळवार) ५ सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात दुर्दैवी घटना घडली. या घटनेने शिक्षण विभागात शोककळा पसरली आहे. शाळेत जायला निघालेल्या एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाला आहे.…