• Sat. Jul 4th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • माझी दारं २४ तास उघडी- मुंडेंचे भावनिक आवाहन; घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

    माझी दारं २४ तास उघडी- मुंडेंचे भावनिक आवाहन; घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

    बीड: यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक क्षणाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी चार मुली…

    शासकीय भिक्षेकरीगृहातील महिला, पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम –  मंत्री आदिती तटकरे

    मुंबई, दि. १९ : चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड होम, मुले तसेच मुलींचे नवीन बालगृह, गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक…

    भीषण! वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटातून थेट दरीत कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील करुळ घाटात डंपर दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त डंपरचा चालक सुहास चौगुले (रा. उजगाव कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौगुले हे वाळूच्या ढिगार्‍याखाली दबले…

    Pune News : पुणे रेल्वे विभागाचा एक निर्णय आणि २ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या पुन्हा सुरळीत

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस व झेलम एक्स्प्रेसचे बिघडलेले वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे रेल्वे विभागाने दोन्ही गाड्यांसाठी एक अतिरिक्त रेक (स्क्रॅच रेक) देण्यास सुरुवात केली आहे.…

    ‘टाटा’ म्हणजेच ट्रस्ट..विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. १९ : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. ‘टाटा म्हणजे…

    आधी चक्की पिसींग आता दादांसोबत किसींग; ७० हजार कोटी.. बैलगाडीभर पुरावे, दानवेंनी सगळचं काढलं

    छत्रपती संभाजीनगर: आज सामना देखील म्हणाला आहे सांभाळून राहा, राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करावे लागते. ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असणारे…

    दुष्काळी संकट दारावर; पावसाअभावी बीड जिल्ह्यात खरीप क्षेत्र अडचणीत

    म. टा. प्रतिनिधी, बीड : जिल्ह्यात यावर्षी आठ लाखाच्या जवळपास क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्याने हे आठ लाखाच्या जवळपास खरीप क्षेत्र अडचणीत आले आहे.…

    मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा! राज्यात सर्वाधिक मलेरिया रुग्ण मुंबईतच, स्वाइन फ्लूचंही नवं संकट

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये मलेरिया रुग्णसंख्या वाढती आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येमध्ये मुंबईतील मलेरिया रुग्णांचा टक्का सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये राज्यातील एकूण मलेरिया…

    २००९ ला लोकसभेचं मैदान मारलं; सगळ्या पक्षात हवा केली, आता घरवापसी! ‘भाऊ’ पुन्हा ठाकरेंसाठी मैदानात

    अहमदनगर: नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघासाठी २०१९ च्या निवडणुकीत तगडी फाईट झाली आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे चार लाखांहून अधिक मत घेत संसदेत पोहोचले. याच मतदारसंघातून लढण्यासाठी कधी…

    राज्यासाठी पुढील चार तास महत्त्वाचे, मराठवाडा-विदर्भासाठी पावसाची मोठी अपडेट, वाचा वेदर रिपोर्ट

    मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दांडी मारली आहे. काही मोजक्या ठिकाणीच तुरळक प्रमाणात पाऊस बरसतो आहे. मात्र, उर्वरित राज्यात पावासाची अजूनही प्रतीक्षाच आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाला ब्रेक लागला आहे,…

    You missed