• Thu. Jul 2nd, 2026

    Month: August 2023

    • Home
    • ‘मुक्तीसंग्रामा’चा प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा- विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड

    ‘मुक्तीसंग्रामा’चा प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा- विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड

    औरंगाबाद, दि.26,(जिमाका)– मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभानिमित्त संपूर्ण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. विभागातील आठही जिल्ह्यात यानिमित्ताने मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याच्या प्रेरणादायीस्मृतींना उजळा देऊन हा इतिहास पुढच्या…

    लोकसभा निवडणुकीला उभे राहणार की नाही? उदयनराजे भोसले म्हणाले, लोकांचा आग्रह असतो पण…

    सातारा : शरद पवारांनी बारामतीत अजित पवारांबद्दल केलेले वक्तव्य आणि साताऱ्यातील सभेत घेतलेला युटर्न याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांना विचारले असता त्यांनी पवार साहेब काय बोलले ते त्यांनाच विचारा, दुसऱ्याच्या…

    नागपूरचा आवाज हरपला, शहरातील प्रसिद्ध आरजे राजन यांचं ब्रेन हॅमरेजने निधन

    Nagpur News Today : नागपूरकरांसाठी एक दुखद बातमी आहे. शहरातील प्रसिद्ध रेडिओ जॉकी राजन यांचं आज पहाटे निधन झालं आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांवरही…

    बापाने आयुष्यभर दगड फोडले, लेकाने नाव काढलं; अविनाश पवारच्या अंगावर चढणार खाकी

    जालना: जालना तालुक्यातील गोलापांगरी गावाजवळील गोला या वडारवाडीतील तरुण अविनाश रामू पवार हा पोलीस दलात भरती झाल्यानंतर वडारवाडीतील गावकऱ्यांनी त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली. अविनाश हा पोलीस झालेला वडारवाडीतील पहिलाच…

    व्यापारी संकुलातील गाळे वाटपाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी – मंत्री छगन भुजबळ

    नाशिक,दि.: 26 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा): येवला शहरातील व्यापारी संकुलाच्या गाळ्यांचे शेवटच्या टप्प्यातील तांत्रिक काम तातडीने पूर्ण करून व्यापाऱ्यांना गाळे वाटपाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी…

    मुंबईकरांनो प्लॅटफॉर्मचं तिकीट न काढताच फिरताय? सावधान, आता थेट होणार कारवाई

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई आणि उपनगरांच्या रेल्वे स्थानकांत प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा रेल्वे स्थानकांत प्रवाशांखेरीज विनातिकीट फिरणारे प्रवासी स्थानकांतील गर्दीत भर घालतात. अनेकदा अशा गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा…

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – मंत्री छगन भुजबळ

    नाशिक,दिनांक: 26 ऑगस्ट, 2023 (जिमाकावृत्तसेवा): शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्यास हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी…

    म्हाडाचं साडेसात कोटींचं घर आवाक्याबाहेर, जालन्यातील भाजप आमदाराचा मोठा निर्णय

    मुंबई : मुंबई आणि परिसरात स्वस्त किमतीत स्वप्नातील घर घेण्यासाठी अनेक जण ‘म्हाडा’च्या घरांच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले असतात. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच नेते-अभिनेतेही कोट्यातून म्हाडाची घरं मिळवण्यासाठी उत्सुक असतात. जालना जिल्ह्यातील…

    मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी; सात वर्षातील थकबाकीचा आकडा किती?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईकरांनी मार्च २०१६ पासून फेब्रुवारी २०२३पर्यंत महापालिकेची ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. ही थकीत पाणीपट्टी वसूल करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. मात्र, दुसरीकडे थकीत…

    धर्मवीर आनंद दिघे यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन

    सातारा दि.26 (जिमाका) : स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना दौलत या निवासस्थानी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.0000

    You missed