• Tue. Sep 22nd, 2026

धर्मवीर आनंद दिघे यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन

ByMH LIVE NEWS

Aug 26, 2023
धर्मवीर आनंद दिघे यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन

सातारा दि.26 (जिमाका) :  स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना दौलत या निवासस्थानी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed