शेतकऱ्याची कृतज्ञता! पोराप्रमाणे सांभाळलेल्या गाईचे निधन; बैलगाडीतून अंत्ययात्रा काढत विधीवत अंत्यसंस्कार
पुणे: शेतकऱ्याचे गाय, बैल या पाळीव प्राण्यांशी नेहमीच जिव्हाळ्याचे नाते असल्याचे आपण अनेकदा पाहतो. प्राण्याच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधी करणे, त्याचं वर्ष श्राद्ध घालणे असे अनेक प्रकार शेतकरी करताना पहायला मिळतो.…
नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: ‘या’ जागेवरील नागरिकांना अखेर मिळणार हक्काचं घर
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबईतील एमआयडीसीच्या जागेवरील अनाधिकृत झोपड्यांचा झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) योजनेच्या माध्यमातून पुर्नविकास करण्यात येणार आहे. नुकतीच मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली…
पावसानं मारली दडी; दुष्काळी गावात ग्रामस्थांनी लावले चक्क गाढवाचं लग्न, मिरवणूक काढत घातलं साकडं
सांगली: जत तालुक्यातील उटगी या गावात पावसाने दडी मारल्याने मेघराजाला साकडे घालण्यासाठी ग्रामस्थांनी गाढवांचे लग्न लावून सवाद्य मिरवणूक काढत मुसळधार पावसासाठी प्रार्थना केली आहे. याची चर्चा दुष्काळी जत तालुकाभर होत…
राखी बांधण्यासाठी किती वाजताचा मुहूर्त? ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी केले स्पष्ट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : देशभरात येत्या बुधवारी (३० ऑगस्ट) राखी पौर्णिमेचा सण साजरा होत आहे. राखी पौर्णिमा जवळ आल्यानंतर राखी बांधण्यासाठी नक्की काय मुहूर्त आहे, याची सर्वत्र चर्चा सुरू…
आनंदाची बातमी: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना पुण्यातून ३ विशेष रेल्वे, संपूर्ण वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय पुणे रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.कोकणात गणेशत्सव…
सर्वसामान्यांना महागाईचा फटका! दुधाच्या दरात वाढ; ‘या’ कारणांमुळे भाव वधारले
मुंबई: मुंबई दूध उत्पादक संघाने (MMPA) म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. आता दुधाचे दर ८५ रुपयांवरून ८७ रुपये प्रतिलिटर करण्यात आली आहे. ही वाढ १ सप्टेंबरपासून…
येवल्यातील सभा ते गृहमंत्रिपदाचा राजीनामा, छगन भुजबळांचे शरद पवारांना थेट सवाल
बीड : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत बोलताना शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. शरद पवार यांची सभा इथं झाली. पहिली सभा येवल्यात…
साकेत खाडी पुलाचे काम पूर्ण, बेअरिंग दुरुस्ती झाल्याने कोंडीचे टेन्शन मिटले
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाच्या बेअरिंग दुरुस्तीचे काम रविवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्यामुळे आता या पुलावरून अवजड वाहतूकही सुरु केली जाणार आहे. अवघ्या पाच…
डोळ्यात अश्रू, देवाकडे माफी, सामूहिक नमाज पठण करत पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना
अहमदनगर : सगळीकडे निर्माण झालेल्या दृष्काळसदृश वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि कोपरगावातील मुस्लिम बांधवांनी रविवारी पावसासाठी इदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करून ईश्वर अल्लाकडे पावसासाठी प्रार्थना केली. कोपरगाव येथील…
पुणे सोलापूर महामार्गावर अपघात! मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी; महिलांसह आणि लहान मुले जखमी
दौंड: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला आहे. यात महिला आणि लहान मुलांसह ७ ते ८ मजूर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या…