• Fri. Nov 15th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • विहिरीची रिंग पडली, मुरूम ढासळला अन् होत्याचं नव्हतं झालं, चार मजूर गाडले गेले, इंदापूरची घटना

    विहिरीची रिंग पडली, मुरूम ढासळला अन् होत्याचं नव्हतं झालं, चार मजूर गाडले गेले, इंदापूरची घटना

    इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आलीये. शेतातील विहिरीचं रिंग बांधकाम सुरू असताना मुरूम ढासळून रिंग पडली. त्यात चार कामगार दबल्याची माहिती समोर येत आहे.…

    Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वेगवान घडामोडी LIVE

    रिंग विहिरीत कोसळून ४ कामगार गाडले गेले? इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीचे रिंग मारण्याचे काम सुरु असताना रिंग विहिरीत कोसळून बेलवाडी गावातील 4 लोक गाडले गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळत…

    PM मोदींच्या दौऱ्यामुळे अघोषित कर्फ्यू, आदेश नसतानाही रस्ते, दुकाने बंद; पुणेकर वैतागले

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी शहरातील अनेक रस्ते बराच वेळ बंद ठेवण्यात आले. तसेच मध्यभागातील दुकाने व इतर सर्व व्यवहार पोलिसांनी सक्तीने बंद करण्यास भाग पाडल्याने…

    सायबरचोरांचा निवृत्त बँक मॅनेजरलाच गंडा, मिस कॉल दिला अन् खात्यातून ६ लाख गायब, काय घडलं?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : बँक ऑफ इंडियाच्या एका माजी शाखा व्यवस्थापकाच्या बँक खात्यावरच सायबरचोरांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. खात्यामधील शिल्लक कळण्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांकावर मिस…

    मुंबईतील हेरिटेज इमारतींच्या सुरक्षेसाठी मेट्रोचं प्लॅनिंग सक्सेसफुल, अशी झाली मोहीम फत्ते

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो ३ मार्गिकेवरील हुतात्मा चौक स्थानकासाठी अभिनव अभियांत्रिकी काम करण्यात आले. या स्थानकाच्या डोक्यावरील वारसा इमारतींच्या सुरक्षेसाठी जमिनीखाली १०…

    मुंबईच्या गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेकडून गुड न्यूज, यंदाचा उत्सव जल्लोषात होणार

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अर्जासोबत भराव्या लागणाऱ्या एक हजार रुपये अनामत रकमेमध्ये मुंबई पालिकेने मोठी कपात केली आहे. ही रक्कम आता १०० रुपये करण्यात आली…

    राज्यात ती गोष्ट कधीही घडेल, तुम्ही तयारीला लागा, उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना अ‍ॅलर्ट

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्यात निवडणुका कधीही होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा’, अशी सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना मंगळवारी…

    डिझेल टँकर पलटी झाला; मदत करण्याऐवजी लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड

    धुळे: धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर डिझेलचा टँकर भररस्त्यात पलटी झाला. डिझेलचा टँकर पलटी झाल्याने संपूर्ण डिझेल रस्त्यावर सांडले होते. हे डिझेल पाहूण रस्त्यावरील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली. पलटी…

    शेतातून जाताना अनर्थ घडला; कोवळ्या तरुणांनी जागीच जीव सोडला; सोबत चालत असतानाच घडलं असं…

    नांदेड : रात्रीच्या वेळी खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे. शेतातील विद्युत तारेला शॉक लागल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण जखमी झाल्याची माहिती…

    नागपूर हादरले, मित्रांबरोबर पीत बसला होता, वादानंतर मित्राने तरुणाचा निर्दयीपणे जीव घेतला

    नागपूर : शहरात खुनाचे सत्र सुरूच आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या भागात खुनाच्या घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी दोन व्यावसायिकांना संपविल्याची घटना ताजी असतानाच शहरात आणखी एक अशीच धक्कादायक…

    You missed