तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत, होमहवनाने अडचणी सोडवितो सांगत भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार
अहमदनगर : तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत. त्या मी होमहवन करून सोडवितो असे सांगत एका भोंदूबाबाने शेतमजूर महिलेवर अत्याचार केला. त्याला पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात…
मटनापेक्षाही महाग मशरूम…! बाजारपेठेत ‘जंगली मशरूम’ची चर्चा, जाणून घ्या काय आहे स्पेशालिटी?
गडचिरोली: सध्या गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील बाजारपेठेत विक्रीसाठी जंगली मशरूम आले आहे. या जंगली मशरूमला मोठी मागणी असल्याचे चित्र दिसत आहे. प्रति किलो मशरूमसाठी ८०० ते १००० रुपयांचा दर मिळत…
अचानक बिबट्या घरात शिरला, महिलांची भंभेरी उडाली, जीव मुठीत घेऊन सर्वांनी केली स्वतःची सुटका
मंचर, पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बिबट्याच्या वावराने दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आंबेगाव तालुक्यातील पाटण परिसरात रामचंद्र गणपत मसळे यांच्या घरात अचानक बिबट्या शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. 2 :- “कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला. महाराष्ट्राच्या कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी निकटचे, मित्रत्वाचे संबंध असलेल्या नितीन देसाईंचं अशा पद्धतीनं अचानक निघून…
विधानसभा लक्षवेधी
कन्नमवारनगर, विक्रोळी (पू.) येथील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्या इमारतीची पुनर्विकास निविदा महिनाभरात – उद्योग मंत्री उदय सामंत मुंबई, दि. 2 : कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले…
विधानपरिषद लक्षवेधी :
हिमोफिलियावरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत मुंबई, दि. 2 : हिमोफिलिया हा अनुवंशिक रक्तदोषामुळे होणारा आजार आहे. या आजाराच्या रुग्णांचा तपास, निदान व उपचारासाठी…
विधानसभा प्रश्नोत्तरे
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग जमीन संपादनाबाबत एसआयटीमार्फत चौकशी करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. 2 : पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादन करण्यात आली आहे. यामध्ये गैरव्यवहार…
वन विभागाची पदभरती मानवी हस्तक्षेप विरहित!
मुंबई, दि. 2 : राज्यात वन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या वनरक्षक व तत्सम पद भरतीसाठी निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून ही प्रक्रिया टीसीएस या संगणक क्षेत्रातील तज्ञ कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात…
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबलसंबंधी धक्कादायक माहिती उघड, भावाने सांगितलं नेमकं सत्य…
आग्रा : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये आपल्या वरिष्ठाला आणि ३ प्रवाशांना गोळ्या घालून त्यांची हत्या करणारा आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंगबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. चेतनच्या भावाने यासंबंधी खुलासा केला…
भाजपसोबत सत्तेत, मोदींची १० मिनिटे भेट, पुण्याला मोठं गिफ्ट, हे ४ प्रकल्प मार्गी लागणार!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुण्यातील पुरंदर विमानतळ, रिंग रोड, पुणे-नाशिक रेल्वे, पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेस हायवे यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांना येत्या काळात निश्चित गती दिली जाईल. त्यासाठी दर आठवड्याला मी पुण्यात बैठक…