शेतातले हात काव्यलेखनाकडे कसे वळले? दीदींनी महानोर यांना ३ दिवस कोंडून ठेवलं, तो किस्सा काय?
मुंबई : निसर्गाच्या सानिध्यात राहून साहित्यसेवा करणारे रानकवी ना.धों. महानोर यांचे आज निधन झाले. पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं…
झुल्फिकार बडोदावालाकडूनही दहशतवाद्यांना मिळत होते पैसे; ११ ऑगस्टपर्यंत सुनावली ‘ATS’ कोठडी
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोथरूडमध्ये नाकाबंदीदरम्यान अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केलेला झुल्फिकार बडोदावालादेखील दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवत होता; तसेच त्याचा संबंधित दोन्ही दहशतवाद्यांशी संपर्क असल्याचे…
पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला होण्याचा मान, सातारची कन्या अपूर्वा अलाटकरकडे सारथ्य
सातारा : नियोजनानुसार अपूर्वा वनाझ येथील मेट्रोत ‘मास्क ऑन की’सह सज्ज होती. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने ‘मास्क ऑन की’चा वापर करत मेट्रो रूबी क्लिनिककडे…
रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला
मुंबई, दि. ३ : ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण…
मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला
महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी मुंबई, दि. ३ : “ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक, कवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. ३ : मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों.…
शेतकऱ्याचं पोरगं IPS अधिकारी झालं, पोलीस वर्तुळ गाजवलं, हाती कमळ घेऊन धुळ्यातून लोकसभा लढणार?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक व राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे…
राहुल नार्वेकरांनी अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर ‘बसवलंच’; सगळे पाहतच राहिले
मुंबई: गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या मंत्रालयाजवळील मनोरा आमदार निवासाचं भूमिपूजन आज संपन्न झालं. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांना राहण्यासाठी ४० आणि २८ मजल्यांच्या दोन इमारती उभारल्या जाणार आहेत. या इमारतींमध्ये अनेक…
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर काच वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, रस्त्यावर चुराडा, एकाचा मृत्यू
पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बोरघाट पोलीस चौकीजवळ सकाळच्या सुमारास दोन ट्रकचा मोठा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. एका अपघातग्रस्त ट्रकमधून काचेची वाहतूक केली जात…
हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला, व्यवहार ठरला आणि नंतर महिलेसह…
म. टा. वृत्तसेवा, मनमाड : नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या धरण परिसरात कोंढार शिवारातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे…