दैव बलवत्तर म्हणून…! चालकाचे वळणाकडे दुर्लक्ष; दोन एसटींचा अपघात, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
सिंधुदुर्ग: दोडामार्ग-वीजघर मार्गावरील घाटीवडे येथील वळणाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने एसटी बस चालविल्याने दोन एसटी बस रस्ता सोडून बाहेर गेल्याने अपघात झाला. त्यातील बेळगाव गाडी भरधाव वेगातच रस्ता सोडून बाहेरील…
प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या, स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवल्याने खळबळ
सोलापूर : शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अजिंक्य राऊत यांनी राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे. सोलापुरातील एका प्रसिद्ध हॉटेल…
पॅन्टवरील लेबलवरून पोलिस पोहोचले टेलरकडे; उघडले सर्व रहस्य, आरोपीची एक चूक आणि…
नागपूर : गुन्हेगार कितीही चतुर असला, तरी एक ना एक असे पुरावा सोडून जातो ज्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागते. नागपुरच्या नीलडोह परिसरामध्ये एका महिलेच्या हत्येचा असाच प्रकार घडला आहे. आरोपीची…
Pune : महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणं भोवलं, पोलिसी खाक्या दाखवून २७ जणांना आणले वठणीवर
Pimpri Chinchwad News : पुण्यात टवाळखोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी दणका दिला आहे. कॉलेजच्या परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हे तरुण करत होते. पोलिसांकडे तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आली.
धक्कादायक! चुलत बहिणीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म, प्रकरण दडपण्याचा कुटुंबियांचा प्रयत्न
अकोला: बहीण-भावाचं नातं हे अतिशय पवित्र मानलं जातं. कितीही मोठं संकट ओढावलं तरी ते एकमेकांची साथ देण्यासाठी नेहमी उभे राहतात. परंतु आता याच नात्याला काळिमा फासणारी अशी भयंकर घटना समोर…
हरिश्चंद्रगडावर ६ तरुण भरकटले; पावसामुळे थंडीने गारठले, एकाचा दुर्दैवी अंत
अहमदनगर: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हरिश्चंद्र गडावर पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील सहा पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; मालवाहू गाड्या खड्ड्यात कोसळल्या, दोघांचा मृत्यृ
Bhoste Ghat Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अपघात झाला आहे. ट्रक आणि कंटेनर खड्ड्यात कोसळले आहेत. यात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट नाही
मुंबई, दि. ३ : भारतीय हवामान खात्याच्या माहिती नुसार पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या…
रत्नागिरीतील प्राणी संग्रहालयाच्या उभारणीसाठी सहकार्य – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ३ : रत्नागिरी येथे प्राणीसंग्रहालयाच्या उभारण्यासाठी तज्ज्ञ सल्ल्यासह आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. रत्नागिरी येथे प्राणी…
जळगाव जिल्हा हादरला; ७ वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार; खून करून मृतदेह गोठ्यातील चाऱ्यात लपवला
जळगाव: भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामधून लपवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील संशयिताला गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे.…