राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि.6: महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा…
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी
औरंगाबाद, दि.6 (विमाका): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. देशातील…
जेजुरीत उद्या ‘शासन आपल्या दारी’; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
म. टा. प्रतिनिधी, पुणे : दोन वेळा कार्यक्रमाची घोषणा होऊन ही काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अखेर उद्या, सोमवारी (सात ऑगस्ट) होणार आहे. या कार्यक्रमासाठी…
पनवेल RTO चं आरोग्य शिबीर, वाहनचालकांची तपासणी अन् धक्कादायक बाब समोर, काय घडलंं?
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून तळोजा ब्रेक टेस्टिंग ट्रॅक येथे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहनचालकांचे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात तपासणी…
बिबट्याने नवऱ्याची मानगुटी पकडली, बायको वाघीण झाली, कुंकवाच्या धन्याला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं
पुणे (दौंड) : पुण्यातील दौंड तालुक्यातील नानगाव येथे शेतमजुर पतीला पत्नीने बिबट्याच्या तावडीतून सोडवले. या घटनेतून पुराणातील सत्यवानाला सावित्रीने दिलेल्या जीवदानाचा प्रत्यय परिसरातील नागरिकांना आला आहे. काशिनाथ बापू निंबाळकर (वय…
झुरळांमुळं प्रवाशी वैतागले, पनवेल नांदेड एक्स्प्रेस दीड तास रोखली, पुणे स्थानकात ड्रामा
पुणे : मुंबईहून नांदेडच्या दिशेने निघालेली ‘पनवेल-नांदेड एक्स्प्रेस’ प्रवाशांनी पुणे रेल्वे स्थानकावर रोखून धरली. ट्रेनच्या एसी कोचमध्ये झालेल्या झुरळामुळे प्रवाशांनीच शनिवारी दि.५ ऑगस्टला सायंकाळी साडे सातच्या सुमारास ट्रेन तब्बल एक…
१८ व्या वर्षी प्रियकरासोबत लग्न, पण वर्षातच भांडण; तरुणी पुन्हा दुसऱ्याच्या प्रेमात पडली आणि…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : वयात येताच १८ वर्षांची असताना तरुणीने प्रियकरासोबत लग्न केले. सतत वाद होत असल्याने १९व्या वर्षी तिने घटस्फोट घेतला अन् खासगी काम करायला लागली. विसाव्या वर्षी एका…
Pune News: जुन्नरमध्ये जोरदार राडा; रस्त्याच्या भूमिपूजनाच्या आजी-माजी आमदारांचे समर्थक भिडले
जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून आजी आणि माजी आमदार समर्थकएकमेकांना भिडल्याचे पहायला मिळाले. आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या…
परदेशातील मोठ्या पगाराची नोकरी डावलली, उच्चशिक्षित तरुण APMCमध्ये भाजीविक्रीकडे परतले!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : वाडवडिलांनी सुरू केलेला उद्योगव्यवसाय आपण जपायला हवा, तसेच ९ ते ५ या नोकरीच्या चक्रात अडकून राहण्यापेक्षा व्यवसायवृद्धींवर अधिक भर द्यावा यासाठी आता सर्वांत मोठ्या…
रत्नागिरीतील तरुणीच्या मृत्यूचं गुढ वाढलं, केस,भुवया नसलेला मृतदेह सापडल्याने पोलीस चक्रावले
चिपळूण: कोकणातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या निलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलीस अद्याप कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. याप्रकरणी नीलिमा…