• Sun. Nov 17th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • नागपुरच्या पोराचा विदेशात डंका; पाणी बर्फासारखे थंड, जेलीफिशची भीती, तरीही इंग्लिश खाडीत पोहण्याचा विक्रम

    नागपुरच्या पोराचा विदेशात डंका; पाणी बर्फासारखे थंड, जेलीफिशची भीती, तरीही इंग्लिश खाडीत पोहण्याचा विक्रम

    नागपूर: मनात ध्येय ठेवून त्या दिशेने काम केले तर प्रतिकूल परिस्थितीतही आपण एकहाती यश मिळवू शकतो. याचे आदर्श उदाहरण नागपूर येथील २२ वर्षीय आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जयंत दुबळे याने दाखवले आहे.…

    रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज, अमृत भारत स्थानक योजनेचा शुभारंभ, राज्यातल्या ४४ रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार

    मुंबई : देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ…

    धक्कादायक! पत्नीने पतीलाच संपवले, मृत्यूचा केला बनाव, मात्र पोलिसांनी असा केला भांडाफोड

    टिटवाळा : पत्नीने पतीची गळा आवळून त्याला संपविल्याची घटना टिटवाळ्याजवळील बल्याणी परिसरात घडली. प्रवीण मोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रणिती मोरे असे आरोपी महिलेचे नाव असून टिटवाळा पोलिसांनी तिला…

    महापालिकेचे प्रभागाकडे दुर्लक्ष; नागरिकांची आमदारांकडे तक्रार, लोकप्रतिनिधीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक

    धुळे: मुलभूत सोयी-सुविधांच्या बाबतीत तब्बल २५ वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या धुळे शहरातील नगावबारी परिसराकडे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनीही सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे नगावबारीचा प्रभाग क्रमांक दोन दत्तक घेण्याचा निर्णय आमदार डॉ. फारुक शहा…

    रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भागात समृद्धी निर्माण होईल – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई दि. 06 : भारतीय रेल्वे हे गरीब आणि श्रीमंत दोन्ही वर्गांना विकास आणि प्रगतीची समान संधी देणारे प्रवासाचे साधन असून रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता…

    पंतप्रधानांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ; महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश

    मुंबई, दि. ६ – देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल…

    अमित शाह यांची भेट घेतली नाही, पण कुठे जायचं असेल तर… जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य

    मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा शरद पवार यांचे खंदे समर्थक, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काही आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. जयंत पाटील…

    डबल मर्डर करून पुण्याला फिरायला जाण्याचा प्लॅन; प्रेयसीकडे दीड कोटींचा चेक दिला, पण अचानक…; धक्कादायक माहिती उघड

    नागपूर : कोंढाळीतील तुर्केलच्या फार्महाउसवर गोळ्या झाडून व्यापारी निरालाकुमार जयप्रकाश सिंग व अंबरीश देवदत्त गोले या दोघांची हत्या करून दोघांचेही मृतदेह नदीत फेकण्यात आले. दोघेही बेपत्ता बसल्याचे भासवायचे होते. मात्र,…

    अजित पवारांकडून तो उल्लेख,अमित शाहांच्या चेहऱ्यावर हास्य,फडणवीस पुढची गोष्ट सांगत, म्हणाले…

    Ajit Pawar Devendra Fadnavis : देशाचे गृह आणि सहकार विभागाचे मंत्री अमित शाह आज पुण्यात होते. पुण्यातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

    जळगावात गुन्हेगारासोबत पोलिसांचा झिंगाट डान्स, व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण

    जळगाव: जळगावातील एका परमिट रूम बियर बार मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस टिमकी या पारंपारिक वाद्याच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत नृत्य करताना पाहायला…

    You missed