रायगड जिल्ह्यातील बस स्थानकांमधील विकासकामे सुरू करा – महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे
मुंबई, दि. ९ : “रायगड जिल्ह्यातील तळे, श्रीवर्धन, रोहा, मांडगांव, म्हसाळा आदी बस स्थानकांमध्ये रस्त्यांची, इमारतींची कामे करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यामधील बस स्थानकांमधील रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण व इमारतींच्या कामांसंदर्भात तातडीने…
मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ९ : मत्स्यव्यवसाय हा रोजगार व संपन्नता देणारा उत्तम व्यवसाय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करण्याकरता योग्य…
आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर, दि. ९ : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सहाय्याने सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरू केलेल्या…
तानाजी सावंतांच्या बंधूंचे बॅनर चर्चेत; शिंदे गटातील दोन नेत्यांत रस्सीखेच अन् काँग्रेसमध्ये अस्वस्थता
सोलापूर : आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याचे औचित्य साधून उत्साही कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी सुरू केली आहे. शिवाजी सावंत हे सोलापूर शहरातील भावी आमदार, असे…
चंद्रपूर महानगरपालिकेतील ३३ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
पाठपुराव्यामुळे आरोग्य विभागात समावेशन चंद्रपुर, दि.9 : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज 33 कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. बरेच दिवसांपासून रखडलेल्या विषयाचा पाठपुरावा करून श्री. मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागातील समावेशनाचा…
लोकलमध्ये संधी हुकली, महिला थेट मोटरमनच्या केबिनमध्ये, दिवा स्थानकात ड्रामा, काय घडलं?
ठाणे : मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सकाळच्या वेळी चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. ठाणे आणि परिसरातून मुंबईत कामासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग जात असतो. आज सकाळी खोपोलीहून छत्रपती शिवाजी…
शाळेच्या शिपायाची शेततळ्यात उडी, नातवांचा आजोबांना आवाज, तीन चिमुकली वाचली, पण…
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावात हणमंत विठ्ठल काळे (वय ३८ वर्षे रा. मार्डी उत्तर सोलापूर) यांनी शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि तीन मुलांना घेऊन आत्महत्या करण्याचा…
भाजपची महिला पदाधिकारी नागपूरहून मध्य प्रदेशला गेली, जबलपूरमध्ये घडलं भयंकर, गूढ उलगडलं
नागपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात भाजपच्या नागपूर शहरातील महिला पदाधिकारी सना खान यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. सना खान खून प्रकरणात मुख्य आरोपी अमित ऊर्फ पप्पू साहूचा…
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण प्रतिज्ञा
मुंबई, दि. ९ : “आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची…
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. ९ : “ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यासक गमावला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली…