तिघांना लुटलं, कार चोरली, दरोड्याचा बेत,पोलिसांना रात्री अडीच वाजता फोन आला अन् खेळ संपला
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : झाल्टा फाट्याला एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी आले. जेवण न मिळाल्याने टॉवरचे काम करणारे काही जण एका कारमधून शहराकडे निघाले. कारमधून जाणाऱ्यांना तिघांना रस्त्यात काही…
शेजारधर्म पडला महागात! नशेखोराचे कुटुंबाजवळ भांडण; तरुण गेला सोडवायला, रागात कानाचा…
Kalyan News: कल्याणमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात एका नशेखोराने शेजारील तरुणाच्या कानाचा लचका तोडला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंबई लोकलच्या लेडीज कोचमध्ये महिलांसाठी गिफ्ट, टॉकबॅक सिस्टममुळे प्रवास होणार सुखकर…
मुंबई : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार थांबत नसताना मुंबईच्या लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत. पण यावर उपाय म्हणून रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. EMU लोकल ट्रेनच्या महिला डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुधारणा…
कोलाम गुड्ड्याला कधी गेलाय का? महाराष्ट्रातील मागासलेपणाचे विदारक चित्र!
चंद्रपूर: जागृत संस्थेच्या माध्यमातून आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाने महाराष्ट्रातील मागासलेपणा चव्हाट्यावर आणून ठेवला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या गप्पा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मुंबई, पुणे, नागपूर येथील विकासच महाराष्ट्राचा खरा विकास…
राज्यात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 12: महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणूकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे…
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षापासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम लागू होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि.12 : विद्यार्थ्यांना गुणवत्ता व नाविन्यपूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केले आहे. या धोरणानुसार एआयसीटीई मान्यताप्राप्त व महाराष्ट्र…
दैव बलवत्तर म्हणून…! दोघांना धडक देत गाडी थेट कॅनॉलमध्ये, नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
सातारा: खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर शनिवार, दि. १२ रोजी पुण्याहून साताराच्या दिशेकडे खंबाटकी घाट पायथ्याशी झालेल्या अपघातात एका युवकाला धडक देऊन अर्टिगा कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली. या घटनेनंतर…
शारजाहून विमानानं नागपुरात आला, यंत्रणांना टीप मिळाली अन् खेळ खल्लास, १६ लाखांचा ऐवज हाती
नागपूर : नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान फ्लाइट क्रमांक जी९/४१५, एअर अरेबिया, १० ऑगस्ट रोजी शारजा येथून येणाऱ्या प्रवाशाकडून २८३.८३ ग्रॅम सोने जप्त…
शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर शिक्कामोर्तब, त्या चर्चा खऱ्या ठरल्या, दिवसभरात काय घडलं?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली आहे. उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची बैठक झाली असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे…
नागपुरात डेंग्यूचा पहिला बळी! वडिलांसह मुलीला लागण; पित्याचा दुर्दैवी मृत्यू
नागपूर: शहरात आणि जिल्हात डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. तसेच जिल्ह्यात आय फ्लू आणि डेंग्यू या आजाराने थैमान घातले…