Pune Crime: रिक्षा खरेदीसाठी पैसे देण्यास नकार, मुलगा संतापला; पुण्यात पोटच्या पोरानं आईला मारलं
पुणे : रिक्षा खरेदीसाठी पैसे देण्यास आईने नकार दिल्याने मुलाने शिवीगाळ करून आईच्या डोक्यात दगड मारला. गांधीनगर, पिंपरी येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. अतुल सुगंधराव खंडागळे (वय ३०) याच्या…
नागपुरात जुगारासाठी बनावट नोटांचा जुगाड; मध्यप्रदेशातील टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीच्या सूत्रधारासह तिघांना पोलिसांनी अटक करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. आकाश अन्नपूर्णाप्रसाद पांडे (वय २१), धीरज दिनेश तिवारी व प्रवीण रामजी पटेल…
अवयवदानात महाराष्ट्रातील हा जिल्हा ठरणार अव्वल? ऑगस्टपर्यंत १८ नोंदी, १० वर्षांतील रेकॉर्ड तुटणार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : अवयवदानाबाबत होणाऱ्या जनजागृतीचा चांगला परिणाम उपराजधानीत दिसून येत आहे. मागील दहा वर्षांचा विचार करता २०२३मध्ये सर्वाधिक अवयवदानाच्या मार्गावर नागपूर असल्याचे चित्र आहे.दरवर्षी १३ ऑगस्ट हा…
Pune Metro: पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी ‘पुणे वन कार्ड’; तिकिटासाठी असा होणार कार्डचा फायदा
पुणे : पुणे मेट्रोचा प्रवास सुलभ व्हावा आणि प्रवाशांना तिकीट खिडकीवर उभे राहायला लागू नये, यासाठी आता ‘पुणे वन कार्ड’ हे प्रीपेड कार्ड प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आले आहे. सध्या हे…
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
एसटी प्रवाशांसाठी खूशखबर: नवीकोरी रातराणी लवकरच धावणार; आकर्षक बसची ही आहे वैशिष्ट्ये
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एसटीतील रात्रीचा प्रवास आरामदायी होण्यासाठी रातराणी ही प्रतिष्ठित सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. एसटीच्या दापोडी कार्यशाळेत बांधणी झालेली नव्या चेसिसवरील पहिली रातराणीची पुणे प्रादेशिक…
नाशिकच्या माजी नगरसेविकेकडून अंधश्रद्धेला खतपाणी; वास्तुदोष काढण्यासाठी चक्क बोकडबळी, काय आहे प्रकरण?
Nashik News : गेल्या ३ वर्षांपासून स्टेडिअमचं काम रखडलं, वास्तूदोष असल्यानं थेट स्टेडिअमच्या प्रांगणात थेट होमहवन, पूजा-अर्चा करीत चक्क बोकडाचा बळी दिला. ही घटना नाशिकच्या सिडको भागातून समोर आली आहे.…
Mumbai News: आजपासून रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल, उद्या शिर्डी वंदे भारत रद्द; कारण…
मुंबई : मध्य रेल्वेने भुसावळ ते मनमाडदरम्यान १८३.९४ किमीची तिसरी मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. भुसावळ ते पाचोरादरम्यान ७१.७२ किमीची मार्गिका उभारण्यात आली आहे. उर्वरित पाचोरा ते मनमाडदरम्यान ११२…
कौतुकास्पद! गावाचा सर्वांगीण विकास; महिला सरपंचाचा देशात डंका, आता पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार
चंद्रपूर: केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जिल्ह्यातील “हर घर जल” योजनेअंतर्गत उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींना लाल किल्ला दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी रोजी होणाऱ्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात…
काका-पुतण्याची अडीच तास भेट, राजकारणात भूकंप, CM पदाच्या चर्चा, पृथ्वीबाबांना वेगळाच संशय
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे, पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, असं पत्र शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहून आठवडा उलटून गेला नसेल. पवारांच्या याच म्हणण्याला दुजोरा देणारं वृत्त…