• Wed. Jun 24th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना सुनावले, म्हणाले..

    महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना सुनावले, म्हणाले..

    नागपूर : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी…

    विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध : शिक्षणमंत्री दीपक केसरकर – महासंवाद

    नाशिक, 30 (जिमाका वृत्तसेवा : प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयी सुविधांसाठी शासन कटिबद्ध आहे. येत्या काळात विद्यार्थ्यांच्या…

    खोलीचा दरवाजा आतून बंद म्हणून खिडकीतून डोकावून पाहिलं, भाच्याला पाहून मामाला धक्काच बसला…

    जळगाव : जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी गावात परप्रांतीय तरूणाने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. गोविंदकुमार बलराम पासवान (वय-३२) रा. दरबंगा, बिहार ह.मु.…

    मुंबई उपनगरातील रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत काँक्रीटीकरण करणार : पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि.३० : अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा. सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे,…

    ट्रिपल महाराष्ट्र केसरी; विदेशात जळगावच्या सुपुत्राचा डंका, सुवर्णपदकावर नाव कोरलं

    जळगाव: महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलिस अधीक्षक विजय नथ्थू चौधरीने भारतासाठी सोनेरी कामगिरी केली. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती…

    ठाणे-नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

    मास्टिक पद्धतीने तातडीने खड्डे बुजवून वाहतूक कोंडी टाळण्याच्या सूचना ठाणे, दि. 30 (जिमाका) :- ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या…

    राजकारण्यांचं मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष त्यांना कात्रजचा घाट दाखवा, राजू शेट्टींचं आवाहन

    जळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार सध्या जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान…

    संयमी पृथ्वीराज चव्हाण यांना भिडेंविरोधात आक्रमक होताच फोन मेलवरुन धमकी,साताऱ्यात खळबळ

    सातारा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनात…

    धारदार शस्त्राने वार करत तरूणाचा खून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, परिसरात तणावपूर्ण शांतता

    जालना : भंगार खरेदी-विक्रीच्या वादातून जालना शहरात तरुणाचा खून करण्यात आला आहे. शहरातील फुकटपुरा भागातील भवानी नगर रोडवर ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. भंगार खरेदी-विक्रीचा किरकोळ वाद भडकला आणि…

    लुप्त प्रजातींच्या तस्करीचा प्रयत्न उधळला; DRIकडून मुंबई विमानतळावर भांडाफोड, काय घडलं?

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सरपटणाऱ्या श्रेणीतील ३०६ लुप्त प्रजाती प्राण्यांची मोठी तस्करी शनिवार, २९ जुलैला पकडण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो कॉम्प्लेक्समध्ये ही…

    You missed