मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि.१८ : सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या दोन वर्षांच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शकांकडून अर्ज मागविण्यात येत…
सोमय्यांच्या व्हिडीओवरुन सभागृह तापलं, दानवे आक्रमक, गोऱ्हे म्हणाल्या, तो व्हिडीओ लावू नका!
मुंबई : जो राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतो, त्याच पक्षाच्या माजी खासदाराचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झालेत. काही माता भगिणींनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्याने ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून…
अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षिस योजना
राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी. यासाठी राज्यातील इयत्ता दहावी व बारावी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत…
Mumbai Rain Alert: मुंबईकरांसाठी २४ तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून या भागांना अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. अशात मुंबई विभागीय हवामान केंद्रानं पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा…
Mumbai News: मुंबईकरांनो काळजी घ्या, H3N2 च्या रुग्णांमध्ये वाढ; गंभीर आहेत लक्षणं
मुंबई : राज्यात मान्सून दाखल होऊन एक महिना झाला आहे. पावसाळा आला की अनेक संसर्गजन्य आजार आणि रोगराई पसरण्यास सुरुवात होते. अशात फ्लूसारखे आजार असलेल्या रुग्णांमध्ये किमान ५०% वाढ झाल्याची…
नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करा – मंत्री गिरीष महाजन
जळगाव, दि. १८ (जिमाका):- जळगाव जिल्ह्यात मागील १५ दिवसापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त…
एकाच विजेसाठी मुंबईकरांना वेगवेगळे दर; टाटा पॉवर VS बेस्ट, वीजबिलासाठी कोण मोजतयं जास्त पैसे?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : एकाच स्रोतातून येणाऱ्या विजेचे दर दोन कंपन्यांसाठी वेगवेगळे असल्याची स्थिती टाटा पॉवर व बेस्ट या कंपन्यांबाबत निर्माण झाली आहे. टाटा पॉवरकडून मुंबईसाठी जेवढी वीज…
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने टॅक्सीला उडवलं; ४ जणांचा जागीच मृत्यू
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रेलर आणि टॅक्सीचा भीषण अपघात झाला. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने टॅक्सीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की…
‘मटा’चे संपादक पराग करंदीकर प्रेस कौन्सिलचे सदस्य
Press Council Of India : संपादक प्रवर्गातून यापूर्वी ‘मटा’चे माजी संपादक गोविंद तळवलकर यांची कौन्सिलवर नियुक्ती झाली होती. त्यानंतर ४० वर्षांनी आता करंदीकर यांची नियुक्ती झाली आहे.
ओव्हरटेक करणं पडलं महागात, दुभाजक तोडून केमिकलने भरलेला टँकर पलटी; पुण्यात भीषण अपघात
पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकात एक भरलेला केमिकलचा टँकर पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना…