• Wed. Jul 1st, 2026

    Month: July 2023

    • Home
    • तलाठी भरतीनं सरकारच्या तिजोरीत पैशांची अतिवृष्टी, कोट्यवधींची आवक, नेमके किती पैसे जमले?

    तलाठी भरतीनं सरकारच्या तिजोरीत पैशांची अतिवृष्टी, कोट्यवधींची आवक, नेमके किती पैसे जमले?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यातील चार हजार ६४४ पदासाठी राज्यातून सुमारे साडेबारा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र. त्यापैकी शुल्क भरलेले १० लाख ४२ हजार उमेदवार हे परीक्षेसाठी पात्र…

    मोठी बातमी! मुंबईला रेड अलर्ट, मुसळधार पाऊस बरसणार, राज्यात कुठे काय परिस्थिती

    मुंबई: भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. तर राज्यातही पावसाचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांना…

    कोकणात पावसाचं थैमान, तीन जणांना नको ते धाडस भोवलं, एकानं जीव गमावला तर…

    रत्नागिरी: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर खेडची जगबुडी नदी ही धोकादायक पातळीवरून वाहत आहे. दरम्यान…

    भेटीसाठी आलेले बराच वेळ ताटकळले, पण दिलीप वळसे पाटील यांनी या कृत्याने सर्वांची जिंकली मने

    मंचर : आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत सहकारमंत्री झाले. दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या कामाने ओळखले जातात. अतिशय संयमी आणि…

    मद्यधुंद ट्रक चालकाची ५ वाहनांना धडक, दुचाकीला दोन किलोमीटरपर्यंत नेले फरफटत, सांगलीत थरार

    सांगली: सांगलीतील मिरजेहून कुपवाडच्या दिशेने भरधाव वेगात ट्रक घेऊन आलेल्या मद्यधुंद चालकाचे ट्रकवरील नियत्रंण सुटल्याने पाच हून अधिक वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही…

    कलाप्रेमी राजकारणी, सेनेचे पक्षप्रमुख,मविआचे कॅप्टन, लढाऊ नेते उद्धव ठाकरेंचा राजकीय प्रवास

    प्रबोधनकारांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जपण्याचं काम उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० मध्ये झाला. बालमोहन विद्यामंदिर आणि सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.…

    विधानपरिषद: नीलम गोऱ्हेंशी शाब्दिक खडाजंगी, दिवसभरासाठी गोपीचंद पडळकरांच्या बोलण्यावर बंदी

    मुंबई : विधानपरिषदेच्या सभागृहात आज बुधवारी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी प्रथम काँग्रेसचे भाई जगताप आणि नंतर भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली. पुरवणी मागण्यांवर चर्चेत बोलत असताना…

    आज पावसाचा रेड अलर्ट, मुंबईसह या ४ जिल्ह्यांमध्ये आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

    मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले असून राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे लक्षात घेता मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये…

    कुटुंबीयांनी मुलीचे लग्न दुसरीकडे जुळवले, प्रियकर भडकला, होणाऱ्या नवऱ्यावर केला हल्ला

    नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून तरुणीचे एका तरुणावर प्रेम होते. मात्र, या नात्याला विरोध करत कुटुंबीयांनी मुलीचे लग्न तिच्याच नात्यातील तरुणासोबत निश्चित केले. मात्र, हा प्रकार तिच्या प्रियकराला समजताच त्याने…

    पैसे कमावण्याचा सोपा फंडा अंगलट आला, करोडो रुपये गमावून बनला कंगाल,अखेर पोलीस स्टेशन गाठलं…

    Thane Crime : व्हिडीओला रेटिंग देऊन पैसे कमावण्याच्या प्रलोभनाला बळी पडून एका व्यक्तीनं कोट्यवधी रुपये गमावले असून त्याच्यावर कंगाल होण्याची वेळ आली आहे.

    You missed