• Sat. Jun 27th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • वाढदिवशी सुट्टीऐवजी कर्तव्याला प्राधान्य, अग्निशमन दलाच्या जवानामुळे पुण्यातील अनर्थ टळला

    वाढदिवशी सुट्टीऐवजी कर्तव्याला प्राधान्य, अग्निशमन दलाच्या जवानामुळे पुण्यातील अनर्थ टळला

    पुणे : वाढदिवशी ड्युटीवर निघालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला कुटुंबीयांनी सुट्टी घेण्याचा आग्रह धरला. मात्र कोंढव्यात लागलेल्या आगीचं वृत्त समजलेल्या पुणे अग्निशमन दलाच्या धाडसी जवानाने कर्तव्य आधी, वाढदिवस नंतर, असं म्हणत…

    रुग्णालयातून पळ काढलेल्या ‘त्या’ गरोदर मातेची अखेर प्रसुती झाली, बाळ-बाळंतीण सुखरुप

    गडचिरोली: अहेरी तालुक्यातील रुमलकसा येथील सुशीला श्यामराव मडावी (२७) नामक गरोदर मातेने १९ जुलै रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने पुराच्या पाण्यातून बाहेर काढत तिला प्रसूतीसाठी कामलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले…

    बहिणीच्या भेटीसाठी गेला; फेर फटका मारायला पडला घराबाहेर, अन् अनर्थ घडला…

    जळगाव: रेल्वे रुळ क्रॉस करताना सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा धक्का लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवार २८ जुलै रोजी रात्री ७.५० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पवननगर परिसरात…

    अकोला हादरलं! तरुणी अचानक घरातून बेपत्ता, सगळीकडे शोधाशोध, आता धक्कादायक बातमी आली समोर

    अकोला: महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पातुरातील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाजवळील शेत शिवारात एका १९ वर्षे तरुणीचा मृतदेह गळा अन् हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत…

    मोठा अनर्थ टळला! मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी टँकरला अचानक लागली आग; वाहतूक विस्कळीत

    रायगड: कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात पोळापूर कृषी यांच्या हद्दीत एलपीजी टँकरला मोठी आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ही आग विझवण्यासाठी महाड परिषदेचा बंब शर्तीच्या प्रयत्न करत होता. त्यानंतर…

    दुचाकीवरून परतत होतं जोडपं; घाटात पुढील बसचा ब्रेक फेल, तुटली सहजीवनाची दोर, घटनेनं हळहळ

    सातारा: वाईहून महाबळेश्वरकडे जात असताना बुवासाहेब मंदिराजवळ अवघड वळणावर अचानक बसचा ब्रेक फेल झाला. या बसच्या पाठीमागे दुचाकीस्वार पत्नीसह पाचगणीकडे चालला होता. ब्रेक फेल झाल्यानंतर बस पाठीमागे येत असताना चालकाने…

    नागपूर देशातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    येत्या दोन वर्षात खड्डे मुक्त शहर बनविणार; ऑनलाईन सुविधांमुळे सात दिवसात लिज पट्टा नागपूर दि. 29 : नागपूर शहरातील सर्व रस्ते येत्या दोन वर्षात सिमेंट काँक्रीटचे करण्यात येऊन हे शहर…

    सोमवारपासून पुणे शहराची पाणी कपात रद्द करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

    पुणे, दि.२९: खडकवासला प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने आणि प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पुणे शहरासाठी प्रत्येक आठवड्यात करण्यात येणारी पाणी कपात येत्या सोमवारपासून रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

    कोकणात ट्रेकिंगसाठी निघाले, दाट धुक्याने तिघांचा घात, वळणावर अंदाज चुकला अन् गाडी थेट…

    पुणे: भोर तालुक्यातील वरांधा घाट परिसरात असणाऱ्या नीरा देवघर धरणात चार चाकी कोसळली होती. त्यात आता महत्वाची माहिती समोर आली आहे. वारवांड – शिरगाव हद्दीत असलेल्या वळणावर धुक्याचा अंदाज न…

    मोठी बातमी! आंबेनळी घाट वाहतुकीस इतके दिवस बंद, कोकण व महाबळेश्वरला जाण्यासाठीचा पर्यायी रस्ता कोणता?

    पोलादपूर: कोकणात रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आजपासून पुढील पंधरा दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्याची अधिसूचना…

    You missed