• Fri. Jul 3rd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितरण

    राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितरण

    मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग नाट्य स्पर्धेतील राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिक सन 2021-22 साठीचे वितरण मंगळवार, दि. 11 जुलै 2023 रोजी सांस्कृतिक कार्य…

    ‘जिल्हास्तर युवा पुरस्कारा’साठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

    मुंबई दि. १० : क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर…

    महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि पुरातत्त्व शास्त्राविषयीच्या ७५ परिसंवाद मालिकेतील पहिला परिसंवाद संपन्न

    मुंबई, दि. 10 : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र आणि के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ धर्म स्टडीज यांच्या वतीने नुकतेच 6 ते 8 जुलै, 2023 या कालावधीत “महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाः…

    आधी पोलिस स्टेशनमध्ये फोन, नंतर लिहिली चिठ्ठी, अन् वृद्ध दाम्पत्यानं उचललं टोकाचं पाऊलं

    जळगाव: पोलीस स्टेशनमध्ये फोन करुन आत्महत्या करीत असल्याचं कळवल. संसाराला कंटाळून आत्महत्या करत असून आत्महत्येला कोणालाही कारणीभूत धरु नये, अशी चिठ्ठी लिहिली. त्यानंतर वृद्ध दांपत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची…

    अजितदादा हे उगवते सूर्य, शरद पवारांना धक्का देत नाशिक जिल्ह्यातील आमदाराने जाहीर केली भूमिका

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिकमधील राष्ट्रवादीचे आणि ओबोसींचे बडे नेते छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत गेल्यानंतर आता…

    चाकू, तलवारीचा धाक, डॉक्टरच्या घरी दरोडा; सोन्या-चांदीचे दागिने अन् ३० लाखांचा मुद्देमाल लंपास

    सातारा : सातारा जिल्ह्यात चोरी, लुटमारीचे प्रकार वाढले असून कराड शहरामध्ये वाखाण परिसरातील शिंदे मळ्यात एका डॉक्टरच्या घरात जबरी चोरी झाली आहे. हा प्रकार काल मध्यरात्रीनंतर घडला. घरातील लोकांना चोरट्यांनी…

    मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, शिवसेनेच्या ४ आमदारांना डच्चू? एकनाथ शिंदेंसमोर पेच

    मुंबई: या सरकारचा पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीनी दिली आहे. १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार असल्याने या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात आपले…

    रावेरमधून लोकसभेचं तिकीट द्या, माजी आमदाराची अजितदादांकडे मागणी, रक्षा खडसेंचं काय होणार?

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष आपले उमेदवार देणार असल्याने या मतदारसंघात आतापासून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यातच माजी विधान परिषद आमदार मनीष जैन यांनी…

    अर्धवट गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला, बाईकच्या नंबरप्लेटनं लक्ष वेधलं, मिस्ट्री मॅनचं गूढ उकललं

    जालना: अंबड तालुक्यातील नांदी शिवारातील घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेत एक जण आढळून आल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील नांदी शिवारात रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या…

    रेल्वेने तिकीट दरांमध्ये कपातीचा निर्णय घेतला, पण पुण्यातील प्रवाशांच्या पदरी निराशा; कारण…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : रेल्वेच्या ‘एसी चेअर कार’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ गाड्यांमधील तिकीटदरामध्ये २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याच्या निर्णयाचा पुण्यातील प्रवाशांना कोणताही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे बोर्डाने…

    You missed