• Fri. Jul 3rd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • अजितदादांना हे दाखवून द्यायचं आहे की माझ्यासोबतही…! एकनाथ खडसेंचे मोठे वक्तव्य

    अजितदादांना हे दाखवून द्यायचं आहे की माझ्यासोबतही…! एकनाथ खडसेंचे मोठे वक्तव्य

    जळगाव: अलीकडचं काँग्रेसचं वातावरण पाहता तसेच कर्नाटकमधील विजय लक्षात घेता, काँग्रेसमधून कोणी राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांमध्ये जाईल अशी स्थिती मला तरी वाटत नाही, असे वक्तव्य एकनाथ खडसेंनी केले आहे. ते…

    उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच अजितदादांवर सडकून टीका, दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं!

    नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाजपशी संधान साधून थेट शिंदे-फडणवीस यांच्या सरकारलाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अजितदादांच्या बंडापासून राज्यातली सर्वच राजकीय गणिते बदलून…

    मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर; कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पवार, काँग्रेसचा विरोध

    पुणे: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज…

    उद्धवजी ​कलंकीचा काविळ झाला असेल तर उपचार करून घ्या, फडणवीसांचा पलटवार

    नागपूर : विदर्भ दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. नागपूर घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. ‘देवेंद्र फडणवीस…

    बंडानंतर प्रथमच शरद पवार आणि अजितदादा एकाच व्यासपीठावर दिसणार; जाणून घ्या कधी आणि कुठे

    पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वर्षाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराची चर्चा तो जाहीर होण्याआधीच सुरू झाली होती. याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाने केलेला विरोध होय.…

    उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; उपमुख्यमंत्र्यांसह भाजपवर टीका, म्हणाले- फडणवीस हे नागपूरसाठी कलंक

    नागपूर: उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी नागपुरात कार्यकर्त्यांना संबोधित केले. उद्धव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव यांनी…

    बदलापूरमध्ये धक्कादायक घटना, डॉक्टरने क्लिनिकमध्ये बोलावून तरुणीवर केला अत्याचार

    Badlapur West Sexual Assault On Young Girl : बदलापूरमध्ये एका नराधम डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. एका गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या…

    मित्रांसोबत जेवायला गेला पण… रितेशसोबत घडलं ते वाचून प्रत्येक बापाच्या काळजाचा ठोका चुकेल

    बुलडाणा: जेवायसाठी गेलेल्या काही तरुणांमध्ये जुना वाद उफाळून आला. या वादातून एका युवकावर चाकू, कटरने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ९ जुलै राेजी…

    सुनेवर अतिप्रसंग, सासू जाब विचारायला गेली तर पुतण्याने नको ते कृत्य केलं…

    Chandrapaur Crime : सूनेवर अतिप्रसंग का केला याचा जाब विचारायला गेलेल्या काकूला पुतण्याने जागेवर संपवलं. तिचा मृतदेह शेणाच्या खड्ड्यात फेकून देऊन आरोपी पुतण्या फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.…

    ठाकरे म्हणाले, फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेले कलंक, भाजप कार्यकर्ते संतापले, संत्रानगरीत धुडगूस

    नागपूर : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्ष भडकला आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव…

    You missed