• Thu. Sep 10th, 2026
सुनेवर अतिप्रसंग, सासू जाब विचारायला गेली तर पुतण्याने नको ते कृत्य केलं…


Chandrapaur Crime : सूनेवर अतिप्रसंग का केला याचा जाब विचारायला गेलेल्या काकूला पुतण्याने जागेवर संपवलं. तिचा मृतदेह शेणाच्या खड्ड्यात फेकून देऊन आरोपी पुतण्या फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, पोलिसांनी भादंवि कलम ३५४, ३०२ नुसार गुन्हे दाखल केले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed