झोपडपट्टी परिसरातील मूलभूत सोयी सुविधांच्या विकासावर भर देणार – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 12 : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन 2023-24 मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 920 कोटी रूपये, अनुसूचित जाती उपयोजना 51 कोटी रूपये व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत…
अन्न व औषध प्रशासन विभागाचा तक्रार क्रमांक होणार सुलभ
मुंबई, दि. १२ : नागरिकांना भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे १८००-२२२-३६५ या विनामूल्य क्रमांकावर तक्रार करता…
‘कौशल्याची मागणी’ सर्वेक्षण मोहीम ३१ जुलैपर्यंत
मुंबई, दि. 12 : राज्यातील युवक युवतींना मागणीवर आधारित (Demand Driver ) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी ‘कौशल्याची मागणी’ सर्वेक्षण मोहिमेचे दिनांक 1 ते 31 जुलै, 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले…
विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम
मुंबई, दि. 12 : पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व विचारात घेता नागरिकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य…
सप्तश्रृंगी घाट बस अपघातातील जखमी प्रवासी रूग्णांची मंत्री अनिल पाटील यांनी भेट घेऊन केली विचारपूस
नाशिक, दिनांक 12 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा) : सप्तश्रृंगी घाट येथे आज सकाळी झालेल्या बस अपघातातील प्रवासी रूग्णांची मंत्री अनिल पाटील यांनी भेट घेऊन विचारपूस केली. गंभीर जखमी रूग्णांच्या मदतीसाठी…
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर मोह आवरता आला नाही; पोलीस ठाण्यातील ASIने निरीक्षकाच्या नावाने…
सोलापूर: सोलापूर अँटी करप्शन युनिटने कारवाई करत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय मनोहर मोरे (वय ५७ वर्ष, नेमणूक विजापूर नाका पोलीस…
राज्यात अतिवृष्टीचा फटका; निर्यात बंद झाल्याने नांदेडचे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत
नांदेड: उत्तर भारतात सुरु असलेल्या पावसाच्या हाहाकाराचा फटका नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात दळणवळण बंद असल्याने केळीची निर्यात प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे…
विरोधात लढले, संघर्ष केला पण कट्टर विरोधकच सत्तेत बसल्याने फडणवीसांच्या सहकाऱ्याची मोठी गोची
पुणे: भाजपने अजित पवारांना सोबत घेत सतेचे वाटेकरी केले आहे. मात्र अजित दादांच्या आमदारांमुळे आता भाजप नेत्यांची पुरती कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. ज्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजितदादांचे हात बळकटे केले…
अजितदादांचा गट ‘या’ तीन खात्यांवर अडला, भाजप-शिंदे गट ऐकेनात, बैठका निष्फळ
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी पार पडण्याची शक्यता आहे. मात्र, खातेवाटपाचा…
मी अदिती तटकरेंपेक्षा चांगलं काम करेन, शेवटी महिला-पुरुषांमध्ये फरक असतोच ना: भरत गोगावले
मुंबई: सध्या राज्यात आणखी एका मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असल्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. यामध्ये महाडचे आमदार भरत गोगावले हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.…