• Sat. Jul 4th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • भीमाशंकरला जाताना एसटीला पुण्यात अपघात, ३५ प्रवाशांसह बस २० फूट खोल कोसळली

    भीमाशंकरला जाताना एसटीला पुण्यात अपघात, ३५ प्रवाशांसह बस २० फूट खोल कोसळली

    पुणे: कल्याण येथून भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे असणाऱ्या ओढायावरून बस थेट वीस फूट खोल खाली कोसळली आहे. या अपघातात…

    जतीन इमारतीच्या गच्चीवर खेळत होता, कठड्यावर बसण्याची वेळ चुकली, तोल गेल्यानं अनर्थ

    पालघर : इमारतीच्या गच्चीवरून खाली पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भाईंदर परीसरात घडली आहे. जतीन परमार असे या घटनेत मृत्यू झालेल्या तेरा वर्षांच्या मुलाचे नाव असून या…

    माजी उपसभापतींच्या मुलाच्या हत्येचा कट, चौघं निघाले, महिला पोलिसाच्या सतर्कतेने डाव उधळला

    सातारा : बेलवडे हवेली (ता. कराड) गावच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून वाद झाला. त्यानंतर हॉटेलची तोडफोड करून जाणाऱ्या एकाचा खून करण्याचा कट तळबीड पोलिसांच्या रात्रगस्त पथकाने उधळून लावला. पोलिसांनी…

    Tomato: टोमॅटो मिळाला नाही तर कोणी टाचा खुडून मेलेय का? ती जीवनावश्यक वस्तू नाही: सदाभाऊ खोत

    मुंबई: सध्या देशभरात टोमॅटोचे गगनाला भिडलेले भाव हे प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रातही घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत टोमॅटोने किंमतीचा उच्चांक गाठला आहे. सध्या बाजारपेठेत एक किलो टोमॅटोसाठी १५० ते…

    शरद पवार की अजित पवार निर्णय वेटिंगवर, सरोज अहिरेंचा राजकीय संघर्ष सुरु पण कुणाविरोधात?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. अहिरराव या देवळाली मतदारसंघातून…

    Maharashtra Weather Today : राज्यात आज पावसाचा लपंडाव, मुंबई, पुणे कोरडं तर ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट

    मुंबई : यंदा मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी जूनच्या शेवटच्या आणि जुलैच्या सुरुवातील राज्यात चांगला पाऊस झाला. पण असं असलं तरी आता पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये पावसाचा जोर ओसरताना…

    Talathi Recruitment: तलाठी पदांसाठी अडीच लाखांहून अधिक अर्ज; दिव्यांगांचे आरक्षण डावलल्याचा आरोप

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: भूमी अभिलेख विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या चार हजार ६४४ पदांसाठीच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या पदासाठी मंगळवारपर्यंत दोन लाख ५९ हजार ५६६ अर्ज प्राप्त झाले आहेत.…

    महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, चार आमदार ठाकरेंची साथ सोडणार, मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : शिवसेनेचे (ठाकरे गट) दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आणखी चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. या दाव्याने ते…

    Nashik Bus Accident: चालकाने स्टेअरिंग सोडलं नाही, अन्यथा…; वाहकाने केलं अपघाताचं थरारक वर्णन

    नाशिक : ‘सप्तशृंग गडावर मुक्काम केल्यावर सकाळी साडेसहाला बसला ‘बेल’ दिली. धुके खूप असल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते. मी प्रवासी मोजत होतो. गणपती पॉइंटजवळ वळण असल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आले नसावे.…

    Marathi News LIVE Updates: मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा आज सुटणार? अजित पवारांनी घेतली अमित शाह यांची दिल्लीत भेट

    Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    You missed