• Tue. Jul 7th, 2026

    Month: June 2023

    • Home
    • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार,अखेर खरिपापूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार,अखेर खरिपापूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यात गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.…

    मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार, घरे कशी मिळणार? सरकारनं दिले दोन पर्याय

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. तसे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.भाजप…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, निर्णय सरकारच्या वेबसाइटवर दिसेना, काय कारण?

    Authored by सौरभ शर्मा | Edited by किशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 14 Jun 2023, 6:21 am Transfers In Revenue Department : महसूल विभागात बदलीसत्र सुरुच आहे. ६०हून…

    भरधाव एसटीची बाईकला धडक, भीषण अपघातात घरचा कर्ता व्यक्ती गेला; मृतदेहाजवळ कुटुंबाचा आक्रोश

    सातारा : सांगवी (ता. फलटण) गावच्या हद्दीत फलटण – बारामती रस्त्यावर दुचाकीला पाठीमागून आलेल्या एका एसटीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना हृदयद्रावक…

    अहमदनगरच्या नामांतराची घोषणा झाली, आता या निर्णयामुळे जिल्हा विभाजनाची जोरदार चर्चा

    अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात चौंडी येथील कार्यक्रमात अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याची घोषणा केली. त्यावर पुढील प्रक्रिया बाकी असतानाच राज्यमंत्रिमंडळाने जिल्ह्यासंबंधी आज आणखी एक निर्णय घेतला.…

    मुलीसारख्या सुनेवर वाईट नजर, मुलगा घरी नसताना वारंवार अत्याचार; निवृत्त डीवायएसपी सासऱ्यावर गुन्हा

    सोलापूर : सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नराधम सासऱ्याने मुलाच्या पत्नीवर म्हणजेच सुनेवर लैंगिक अत्याचार केला आहे. याबाबत पीडित सुनेने सासरा आणि पती…

    राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात CM शिंदेंची तोफ धडाडली, दीड लाख नागरिकांना दिली आनंदाची बातमी

    म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : महाविकास आघाडी हे स्पीड ब्रेकर सरकार होते, पण अकरा महिन्यात डब्बल इंजिन सरकारने ते सर्व स्पीड ब्रेकर हटवले, ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ हा पायंडा…

    शेतकऱ्यांनो सावधान! सोयाबीनच्या बोगस बियाणाचा भांडाफोड, ५९ लाखाचे बियाणे जप्त; या जिल्ह्यातील घटना

    अर्जुन राठोड, नांदेड : मृग नक्षत्राला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरु झाली आहे. याचाच फायदा घेत बाजारात काही व्यापाऱ्यांकडून बोगस बियाणाचा पुरवठा केला जातं आहे. असाच…

    एकनाथराव जाहिरात देऊन तुम्ही स्वत:चं हसं करुन घेतलंय… अजित पवारांकडून शिंदेंची खिल्ली

    मुंबई – ‘शिवसेना आमचीच’ असा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदींचा आणि स्वतः चा फोटो टाकला परंतु बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या वगळला. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते…

    You missed