हातात संविधानाची प्रत, राष्ट्रगीत म्हणत ४५ मुलींचं कन्यादान, या दानवीराची सर्वत्र चर्चा
अमरावती: सध्याच्या युगात लग्न म्हणजे अत्यंत खर्चिक बाब. लग्नसोहळ्यात थाट, चमचमीत खाद्यपदार्थ आणि पाहुण्यांची अवू भगत करता करता सर्वसामान्य शेतकरी, शेतमजुर व हातमजुरी करणाऱ्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची होत होती. हीच…
ज्यावर पोट होतं त्यातच जीव गेला, बस आणि रिक्षाच्या अपघातात चालकाचा मृत्यू; कुटुंबाचा आक्रोश
Ratnagiri Accident News: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात उन्हवरे मार्गावर भीषण अपघात झाला. एसटी बस आणि प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना…
पुण्याजवळील मांदेडे गाव होणार कर्बभाररहित, हवामान बदलांना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकणारे गाव
पुणे : जैवइंधने आणि जैव रासायनिक क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच अभियांत्रिकी सेवा पुरवणाऱ्या जागतिक किर्तीच्या प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या संकल्पनेतून गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या सहकार्याने…
Mumbai News: इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग, मोठा अनर्थ टळला; कारण…
मुंबई : प्रभादेवीच्या खेडगल्ली येथील कपिला इमारतीच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रिसिटी केबीनला आग लागल्याची घटना घडली. ही आग पसरून मोठी दुर्घटना घडणार होती. मात्र, असं वाटत असताना बिल्डिंगमध्ये राहत असलेला रहिवासी दीपक…
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवा, आमदार हसन मुश्रीफांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर
कोल्हापूर: जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गैर नियोजनामुळेच शेतकऱ्यांचे हजारो एकरातील ऊसपिक अक्षरशः करपत चालले आहे, असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार मुश्रीफ यांनी जलसंपदा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना, सेवांच्या लाभाचे वाटप
पुणे, दि. १६: ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील,…
जी-२० परिषदेत उद्यापासून पुण्यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विषयावर बैठक; ‘रन फॉर एज्युकेशन’च्या माध्यमातून शिक्षणाबाबत जागृती करणार
मुंबई, ता. 16 : भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेअंतर्गत चौथ्या शैक्षणिक कार्यगटाची बैठक शनिवार दि. 17 जून पासून पुणे येथे होत आहे. या बैठकीत ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ (फाऊंडेशनल लिटरसी…
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेला प्राधान्य; चार ते पाच हजार मेगावॅटच्या निविदा काढणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उस्मानाबाद, दि. 16 (जिमाका) : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी आवश्यक जमीन तत्काळ…
पांगरदरवाडी येथील कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेतील कामांची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
उस्मानाबाद, दिनांक 16 (जिमाका) : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांच्या शेतापर्यंत जून 2024 पर्यंत पोहचेल यादृष्टीने जलसंपदा विभागाने कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत, अशा सूचना आपण…
पंढरपूर यात्रेनिमित्त आषाढीवारी मार्गावरील खासगी दवाखाने सुरु ठेवावे – आरोग्यमंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत यांचे आवाहन
मुंबई, दि. 16 : पंढरपूर वारी सोहळ्यातील कोणीही वारकरी आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वार्थाने सज्ज असून, या वर्षी शासनाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वारी…