• Sat. Sep 21st, 2024

Month: June 2023

  • Home
  • RTE शैक्षणिक सवलत दहावीपर्यंत द्या, मराठा महासंघाची मागणी, शिक्षणमंत्र्यांना दिले निवेदन

RTE शैक्षणिक सवलत दहावीपर्यंत द्या, मराठा महासंघाची मागणी, शिक्षणमंत्र्यांना दिले निवेदन

मुंबई : आरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत शालेय फी मध्ये सवलत दिली. मात्र, ज्या वर्गासाठी भरमसाठ फी आहे, त्याच काळात म्हणजे नववीपासून सबंधित…

शिंदे गटाच्या त्या वादग्रस्त जाहिरातीवर आता मंत्री दीपक केसरकर यांचा मोठा दावा

कोल्हापूर : शरद पवारांनी ज्या पद्धतीने उठाव केला, त्याला जनतेने स्वीकारले होते. त्यांचा उठाव उठाव आणि आमची गद्दारी असं कसं होईल? असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच…

विहिरीजवळ शाळेची बॅग, चप्पल आढळली, मात्र कुणी दिसेना, शोध घेतल्यावर सर्वांना धक्काच बसला

जळगाव : रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीने शहरानजीकच्या एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी समोर आली. शितल मुकेश वाघोदे (वय १९) असे मृत तरुणीचे…

मोठी घटना! पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळलं, पोलीस अधिकाऱ्यासह चालक जागीच ठार, तिघे जखमी

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे गुन्ह्याच्या तपासासाठी जात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय वाहनावर झाड कोसळले. या दुर्घटनेत वाहनातील दोन पोलीस कर्मचारी ठार तर तीन जण जखमी झाले…

संपन्न भारतासाठी शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश गरजेचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे, दि.२९ : भविष्यातील संपन्न भारताचा विचार करताना शिक्षणाच्या माध्यमातून स्वदेशी, स्वावलंबनाच्या संस्कारासोबत शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी…

ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

युरिया अनुदान योजना सुरूच राहणार, भारत लवकरच युरियाबाबत स्वयंपूर्ण होणार मुंबई, 29 : केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार…

डोंबिवलीत लाल रंगाचं सांडपाणी रस्त्यावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि प्रचंड संताप

डोंबिवलीत, ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील सांडपाणी नेहमीच चेम्बरमधून ओव्हरफ्लो होत रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत असतात. आज सकाळपासून पाऊस कोसळत असतानाच केमिकल मिश्रित सांडपाणी…

Dhule News: अंगणवाडी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार; ठाकरे गटाचा गंभीर आरोप, आयुक्तांना धरलं धारेवर

धुळे: धुळे शहरासह ग्रामीण भागातील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत लाच मागितल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून नव्याने प्रक्रिया राबवावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विभागीय…

हवामानाचा अंदाज करणारे पंजाबराव डख का चर्चेत आहेत?

मुंबई : पंजाबराव डख… हा माणूस ना हवामानशास्त्रज्ञ आहे, ना हवामान खात्यातला तज्ज्ञ अधिकारी… पण मराठवाड्याचा हा शेतकरी हवामान खात्याप्रमाणेच हवामानाचा अंदाज देतो. हवामानाचा अंदाज सांगायचा झाल्यास त्यामागच्या विज्ञानाचा अभ्यास…

तेव्हा शिवसेनेत फक्त जायचा रस्ता होता, बाहेर यायचा नाही, भुजबळ मुंबईत येताच काय घडलं होतं?

मुंबई: आताच्या काळात शिवसेना पक्षात अधिक लोकशाही आली असेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरे हे ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे, त्यांनी जा, असे सांगत होते. मात्र, मी ज्यावेळी…

You missed