बीआरटी ठरली नावापुरती, येरवडा रामवाडी मार्गाबाबत मोठा निर्णय, वाहतूक कोंडी कधी सुटणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे: नगर रस्त्यावरील येरवडा ते रामवाडी दरम्यानच्या जलद बस वाहतूक सेवेच्या (बीआरटी) मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे वाहतूक…
नागपूरमध्ये शिक्षकाचं धक्कादायक कृत्य, विद्यार्थिनीला घेऊन हॉटेलवर गेला अन्…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : पार्टीच्या बहाण्याने विद्यार्थिनीचे अपहरण करून शिक्षकाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, सजग नागरिकांच्या सतर्कतेने तो फसला. नागरिकांनी वेळीच शिक्षकाला पकडून चोप दिला. त्यानंतर यशोधरानगर पोलिसांच्या स्वाधीन…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
विद्याविहार इमारत दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू, २० तासांनंतर ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू मुंबईच्या विद्याविहारमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. विद्याविहारमधील चित्तरंजन कॉलनीत काल सकाळी साडे…
पुणे ‘रिंगरोड’बाधित शेतकरी होणार मालामाल; मात्र ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार जास्त पैसे, कारण…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहराला वाहतूककोंडीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रिंगरोडच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोटिसा मिळणार आहेत. सुमारे सातशे गट नंबरमधील…
बंदी असूनही यवतमाळमध्ये प्रतिबंधित बियाण्यांची पेरणी? १ कोटींच्या HTBTची विक्रीची माहिती उघड
आरती गंधे, यवतमाळ : सरकारने एचटीबीटी कपाशीच्या बियाण्यांवर बंदी घातली आहे. तरीही यवतमाळ जिल्ह्यातील ३० टक्के क्षेत्रावर या प्रतिबंधित बियाण्यांची पेरणी केली जाते. यंदाच्या हंगामासाठी आत्ताच एक कोटींहून अधिकचे प्रतिबंधित…
राज्यासह देशात मान्सूनची जोरदार एन्ट्री, मुंबई-दिल्लीत ६२ वर्षात जे झालं नाही ते घडलं
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मान्सूनचे वारे पुन्हा सक्रीय झाल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये मान्सूनने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश पार करत दिल्लीपर्यंत झेप घेतली. तसेच गुजरात, राजस्थानच्या काही भागांमध्येही मान्सून…
सोलापुरात पावसाचे थैमान! घराघरांत शिरले पाणी, लोकांमध्ये संताप
सोलापूर: सोलापूर शहरात शनिवारी सायंकाळपासून पावसाची सुरूवात झाली आहे. दिवसभर कडक उन्हामुळे सोलापूरकरांची लाहीलाही झाली होती. सायंकाळच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. पहिल्याच पावसात सोलापूरकर चिंब भिजले तर, नाले तुंबल्याने…
मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल, आयएमडीकडून नवी अपडेट, ऑरेंजसह यलो अॅलर्ट जारी
मुंबई : भारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्यांचा काही भाग सोडल्यास देशातील बहुतांश भागात मान्सूननं जोरदार मुसंडी…
पुणे-सोलापूर महामार्गावर तिहेरी अपघात; दोघांची प्रकृती गंभीर
Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्णवाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक…
हत्तीनीचा दुचाकीसोबत फुटबॉल, बाईक चकनाचूर, पहा व्हायरल व्हिडिओ
गडचिरोलीतील हत्ती कॅम्पमध्ये तरुणांची बाईक हत्तीनीच्या तावडीत; फुटबॉलसारखं खेळत गाडी थेट जंगलात नेली गडचिरोली: महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये एका हत्तीनीने दुचाकीसोबत फुटबॉल…