• Thu. Sep 17th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

विद्याविहार इमारत दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू, २० तासांनंतर ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईच्या विद्याविहारमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. विद्याविहारमधील चित्तरंजन कॉलनीत काल सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास इमारत कोसळली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed