• Sat. Sep 21st, 2024

Month: June 2023

  • Home
  • काळाराम मंदिरातही लागू होणार ड्रेसकोड? विश्वस्तांच्या बैठकीत चर्चा करुन घेतला जाणार निर्णय

काळाराम मंदिरातही लागू होणार ड्रेसकोड? विश्वस्तांच्या बैठकीत चर्चा करुन घेतला जाणार निर्णय

Kalaram Temple Dress Code : नाशिकमधील प्रसिद्ध काळामंदिरातही ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता आहे. विश्वस्तांच्या बैठकीत चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. काळाराम मंदिरातही लागू होणार ड्रेसकोड? म. टा. वृत्तसेवा,…

पन्नास लाखांचा हिशेब तर द्यावाच लागेल, चौंडीच्या कार्यक्रमावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

अहमदनगर : चौंडी (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी झालेल्या सरकारी कार्यक्रमासाठी सरकारने पन्नास लाखांचा निधी दिला आहे. हा जनतेचा पैसा आहे. प्रत्यक्षात तेथे आलेल्या सुमारे २२…

संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी राजा-सोन्या अन् सोन्या-खासदार बैलजोडीला मान

देहू, पुणे : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्यातील बैल जोडीचा मान देहू गावातील सुरेश दिगंबर मोरे व पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या बैल जोडीला…

मुंबईतील म्हाडाच्या १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर; या भागातील इमारतींचा समावेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त (सेस) इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. त्याआधारे म्हाडाने १५ अतिधोकादायक इमारतींची…

Marathi News LIVE Updates : दहावीच्या बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार

Latest Marathi News Headlines : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, CMनी मागवला प्रस्ताव

मुंबई : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील…

नालेसफाईचा दौरा अन् अविनाश जाधवांचा पचका; महिलांच्या प्रश्नांनी बोलती बंद

Avinash jadhav Drain cleaning tour: प्रत्यक्षात जेव्हा दौरा सुरू होणार तेव्हा मात्र नालेसफाई बऱ्याच अंशी झाल्याचं मनसे कार्यकर्त्यांना लक्षात आलं. मग मात्र, जाधव यांनी अचानक पवित्रा बदलत पाण्याचा प्रश्न गंभीर…

आईनं जीव जाईस्तोर मारलं; पण निष्पाप लेकरू मरणाच्या दारातून परत येऊन मायकडेच धावलं; नेमकं काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, नाशिक (मनमाड) : पाच वर्षांच्या लहानग्या लेकराला मनोरुग्ण आईने जीव जाईस्तोर मार मारले…पण, निष्पाप लेकरू मरणाच्या दारातून परत येऊनही पुन्हा वात्सल्य हरवलेल्या तिच्या मायकडेच धावलं…एवढ्याशा पोरीला निर्दयीपणाने…

विलास लांडे यांच्या ‘भावी खासदार’ प्रकरणावर कोल्हेंची ‘पॉवरफुल्ल’ प्रतिक्रिया

पुणे : शिरूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की काय अशीच लगबग सध्या आहे. कारण भोसरीचे राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुरमध्ये त्यांचे भावी खासदार असे बॅनर लागले आहेत.…

काम आटोपून घरी निघाले, रेल्वे ट्रॅकवर घात झाला, चिमुकल्याचे पितृछत्र हरपले; कुटुंबाचा आक्रोश

जळगाव : काम आटोपून घराकडे परतणाऱ्या एका बांधकाम कामागाराचा रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेनं मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी समोर आली आहे. राजू किसन पवार (वय ४०, रा. चितोड जि.धुळे…

You missed