• Sun. Sep 22nd, 2024

Month: June 2023

  • Home
  • कुठल्याही महिलेवर अशी वेळ येऊ नये, पेट्रोल पंपावर एक तास सहन कराव्या लागल्या प्रसूती वेदना

कुठल्याही महिलेवर अशी वेळ येऊ नये, पेट्रोल पंपावर एक तास सहन कराव्या लागल्या प्रसूती वेदना

चंद्रपूर : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची पोलखोल करणारी घटना चंद्रपूरातून समोर आली आहे. एका रुग्णवाहिकेत डिझेल भरायला आरोग्य विभागाकडे पैसेच नसल्याचे उघडकीस आले आहे. पैशाची जमवाजमव करायला त्यांना तब्बल एक…

लोकसभेची तयारी सुरु झाली, राष्ट्रवादीबरोबर भांडायची वेळ आली, पहिली ठिणगी पडली!

अहमदनगर : राज्यातील लोकसभा निवडणुकीसंबंधी आढावा घेण्यासाठी मुंबईत काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत अहमदनगरच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवर दावा करतानाच पक्षाला मौलिक सूचना केली. पूर्वी अचानक आघाडी तुटली होती,…

आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर छातीवर वार; त्या कारणावरुन मेहुण्यानेच भाऊजीला संपवलं

अर्जुन राठोड, नांदेड : बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने संतप्त झालेल्या भावाने आधी डोळ्यात मिरचीपूड टाकून आणि त्यानंतर छातीत चाकू भोसकून आपल्याच दाजीची हत्या केल्याची घटना किनवट तालुक्यातील धानोरा येथे घडली.…

MPSC, iPhone आणि थरारक हत्या, कोल्हापुरात बाप आणि भावानेच विद्यार्थ्याला संपवलं

कोल्हापूर : धारदार शस्त्राने डोक्यात वार करत कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा खून करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात कागल-निढोरी राज्य मार्गावरील बामणी हद्दीतील एका शेतात तरुणाचा मृतदेह टाकून देण्यात आला होता.…

तुकाराम मुंढेंची महिन्याभरातच पुन्हा बदली, वीस IAS अधिकाऱ्यांची ट्रान्सफर

मुंबई : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंबईत मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

ठाण्याचा पठ्ठ्या काठावर पास! सर्वच विषयात ३५ मार्क्स; आई-वडील म्हणतात, आमचा विशाल…

विनित जांगळे, ठाणे : दहावीच्या निकालात अगदी शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चर्चा कानावर येतात. मात्र ठाण्यातील एका पठ्ठयाने सर्वच विषयात ३५ गुण मिळवले आहेत. त्याच्या या अनोख्या यशाचे कुटुंबियांना…

रायगडाच्या पायऱ्या चढताना शिवभक्ताचा मृत्यू, शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यावेळीच दुर्घटना

रायगड : शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडवरती मोठ्या थाटात संपन्न होत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. संकेश्वर जिल्हा बेळगाव येथील बावीस वर्षीय शिवभक्त ओंकार दीपक भिसे हा रायगडाच्या पायऱ्या चढत…

बालपणी लग्न, पतीचं निधन, कचरा वेचून शाळा शिकली, मायलेकाला एकत्रच दहावीत घवघवीत यश

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शिकण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर वय अडथळा ठरत नाही. लॉकडाउनमध्ये मुलाचं घरी ऑनलाइन शिक्षण सुरू असताना नकळत आईचाही अभ्यासातला रस वाढला. मुलाबरोबर आईनेही गृहपाठाला सुरुवात…

नांदेडमध्ये दलित तरुणाची हत्या, ७ जण अटकेत, नाचण्यावरून वाद झाल्याची पोलिसांची माहिती

अर्जुन राठोड, नांदेड : वरातीत नाचण्यावरुन दोन गटात झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा पोटात चाकू भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आला. शहराजवळ असलेल्या बोंढार हवेली गावात गुरुवारी रात्री ही घटना…

सोयाबीनच्या नवीन वाणाचे बियाणे रास्त दरात उपलब्ध होईल- महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांची ग्वाही – महासंवाद

यवतमाळ, दि.२ जून (जिमाका):- सोयाबीनचे नवीन वाण फुले संगम, फुले किमया, एमएयूएस-६१२, एमएयूएस-१६२, येलो गोल्ड इत्यादी वाणाचे उच्चतम गुणवत्तेचे प्रमाणित बियाणे रास्त दरात उपलब्ध होईल, अशी ग्वाही महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक…

You missed