• Wed. Jul 1st, 2026

    Month: June 2023

    • Home
    • समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी थांबणे जीवावर बेतले, तीन मित्रांपैकी एक ठार, अज्ञात वाहनाची धडक

    समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी थांबणे जीवावर बेतले, तीन मित्रांपैकी एक ठार, अज्ञात वाहनाची धडक

    बुलढाणा : जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झालेत. या तीन अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील मेहकरजवळ मुंबई कॉरिडॉरवरील चेनेज क्रमांक २८३ जवळ वाशिमहून…

    काय सांगता! पश्चिम घाटात ६२ चमत्कारी वनस्पतींचा शोध, जगण्यासाठी पाण्याची गरज नाही?

    पुणे : भारतातील जैवविविधतेचा ‘हॉटस्पॉट’ असलेल्या सह्याद्री किंवा पश्चिम घाटात पाण्याशिवाय टिकून राहणाऱ्या जलउभारी (डेसिकेशन टॉलरंट) वनस्पतींच्या ६२ जातींची नोंद संशोधकांनी केली आहे. पावसाळा संपल्यानंतर सुप्तावस्थेत जाऊन पाणी उपलब्ध झाल्यावर…

    शेअरमधील तोट्यामुळे तरुण झाला ‘ड्रग्ज तस्कर’; कोथरुडमधील उच्चशिक्षिताची कहाणी वाचून धक्का बसेल

    पुणे : शेअर बाजारात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एक उच्चशिक्षित तरुण अमली पदार्थ तस्करीच्या मार्गाला लागल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे. संबंधित तरुण यापूर्वी स्वतःच्या व्यसनासाठी एलएसडी स्टॅम्प…

    वाघांच्या झुंजीत ‘सावकार’चा मृत्यू! कुजलेल्या अवस्थेत सापडले शव, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात शनिवारी वाघाचा मृतदेह आढळून आला. दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मरण पावलेला वाघ हा…

    Crime News: रेस्टॉरंटमध्ये ८० लोकांचा घोळका बसला होता, पोलिसांना संशय; गपचूप गेले अन् पाहताच फुटला घाम…

    अकोला : यवतमाळ आणि अकोला पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात खुलेआम चालणाऱ्या एका जुगराच्या क्लबवर छापा टाकला. पोलिसांनी या ठिकाणाहुन ८० पेक्षा अधिक लोक ताब्यात घेतले आहेत. तसेच १ कोटी…

    नातेवाईक शरीरसुखाची मागणी करतोय, पोलिसांची वाईट वागणूक, अजितदादांच्या ऑफिसमधून फोन गेला अन्…

    बारामती, पुणे : एका नातेवाईकाकडून शरीरसुखाची मागणी होत आहे, या अत्यंत गंभीर तक्रारीसाठी गेलेल्या प्रौढ विधवा महिलेला वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात वाईट वागणूक देण्यात आली. ‘समोरच्या पार्टीला तुमच्यावर तक्रार करायला…

    दहावीचा निकाल लागला अन् दोन विद्यार्थिनींचं टोकाचं पाऊल, नागपूर सुन्न

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : उपराजधानीतील दहावीच्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले असून, शैक्षणिक वर्तुळ व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकीने अनुत्तीर्ण झाल्याने तर दुसरीने प्रथम श्रेणीत येऊनही जीवन…

    Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स…

    Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर…

    यंदा डाळ मिळणार स्वस्तच? केंद्र सरकारकडून तूर व उडीद डाळीबाबत महत्वपूर्ण निर्णय

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : कमी उत्पादनामुळे दरवाढीच्या दिशेने सुरू असलेल्या डाळींच्या प्रवासावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने साठ्यावर मर्यादा आणली आहे. याअंतर्गत किरकोळ दुकानात कमाल ५ टनापर्यंतच साठा करता…

    भाजपला लोकसभेला किती जागा मिळणार? माजी केंद्रीय मंत्र्यानं आकडा सांगितला, कारणही सांगितलं

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली नऊ वर्षे देशात विकासाचे, जनतेचे राजकारण केले. जनतेचा विश्वास कमावला. हा विश्वासच आमची ताकद असून, आगामी लोकसभेत भारतीय जनता पक्षाला…

    You missed