‘सीमा शुल्क’च्या अतिरिक्त आयुक्तांना अटक; हिरे व्यापाऱ्यांच्या ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त सचिन बाळासाहेब सावंत यांना अटक केली. सावंत हे सध्या लखनऊ येथे कर्तव्यावर असून तेथे जाऊन…
दोघांचा ताबा सुटला, भरधाव कार अन् टेम्पोची जोरदार धडक; भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
बीड : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याजवळ कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीरित्या जखमी आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार…
राज्यात पुन्हा पावसाचं थैमान, या ८ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; असा आहे हवामान अंदाज
मुंबई : राजधान मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यंदा मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतरही अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र मागील आठवड्याभरापासून मान्सूनने राज्यातील…
‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
पंढरपूर, दि. २९ (उ. मा. का.) : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी…
पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आषाढी वारीत स्वच्छतेचे उत्तम नियोजन पंढरपूर दि. 28 : – पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ…
‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
पंढरपूर, दि. २8, (उ. मा. का.) – सोलापूरची कला, संस्कृती, साहित्य आणि जैवविविधतेची माहिती होऊन पर्यटनामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारती एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 6 लाख 48 हजार उत्पन्न; गणेशोत्सव काळातील फेऱ्याही फुल्ल कोकण रेल्वे मार्गावर सुरू झालेल्या वंदे भरत एक्सप्रेसच्या प्रवासाला पहिल्याच फेरीपासून…
पावसाळ्यात साथीचे रोग डोकं वर काढतायत, ठाण्यात पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी, रहिवाशी चिंतेत
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यामुळे जलजन्य साथीचे आजार तत्काळ पसरत असल्याने पाणी स्वच्छ व उकळून पिण्याचे आवाहन केले जात असले तरी ठाणे शहरात वितरीत होणाऱ्या पाण्याला दर्प…
आषाढी एकादशीसाठी बाजारात रताळ्यांची आवक वाढली; किलोला इतका भाव…
Sweet Potatoes Price Low : आषाढी एकादशीनिमित्ताने मार्केट यार्डात रताळ्यांची आवक वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ रुपयांनी रताळी स्वस्त मिळत असल्याने ग्राहकतांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा; काळे दाम्पत्य मानाचे वारकरी
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची…