• Mon. Sep 14th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारती एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 6 लाख 48 हजार उत्पन्न; गणेशोत्सव काळातील फेऱ्याही फुल्ल

कोकण रेल्वे मार्गावर सुरू झालेल्या वंदे भरत एक्सप्रेसच्या प्रवासाला पहिल्याच फेरीपासून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 27 जून रोजी मडगाव येथून उद्घाटन झाल्यानंतर 28 जून पासून वंदे भारत एक्सप्रेस प्रवासासाठी उपलब्ध झाली आहे. पहिल्याच फेरीत मध्य रेल्वेला सहा लाख 48 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed